reason behind earthquakes

भूकंप येण्याचं नेमकं कारण काय? भारतातील 'या' भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका

दिल्लीमध्ये सोमवारी पहाटे भूकंप झाल्याची बातमी समोर आली. भूकंपामुळे बरेच नुकसान होत असल्याचे आपल्याला माहितच आहे. मात्र, जाणून घ्या, भूकंप येण्यामागचं वैज्ञानिक कारण. तसेच, भारतातील कोणत्या भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे?

 

Feb 17, 2025, 11:29 AM IST