अँड्रॉईड फोनचा महत्वाचा डेटा कसा कराल रिकव्हर
जर तुमच्या अँड्रॉईड फोनचा डेटा मिळत नसेल, किंवा महत्वाच्या फाईल डिलीट झाल्या असतील तर घाबरू नका, हा डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने परत मिळवता येऊ शकतो.
Jun 21, 2015, 05:52 PM ISTयोगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय
Jun 10, 2015, 12:03 PM ISTलखनऊ : योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास वेळ लागत असला तरी याने असाध्य व्याधीही कायमच्या दूर होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आजार आपल्यापुढे आवासून उभे आहेत. परंतु अशा सर्व आजारांवर योगाच्या माध्यमातून मात करता येते.
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट
शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे आज किंमतीमध्ये 160 रुपयांनी घसरण झालीय.
May 2, 2015, 10:43 PM IST