ना Rekha, ना जया, 'या' मराठमोळी तरुणीच्या प्रेमात होते Amitabh Bachchan
Entertainment News : रेखा की जया कोणती अभिनेत्री अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होती? असा प्रश्न चाहत्यांना कायम पडतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ना Rekha, ना जया. बीग बी एका महाराष्ट्रीय तरुणीच्या प्रेमात होते.
Oct 10, 2023, 06:27 PM ISTAmitabh-Rekha Love Story: असा झाला प्रेमकथेचा धक्कादायक शेवट, अमिताभ-रेखाच्या लव्हस्टोरीला जया बच्चन यांनी कसा लावला ब्रेक?
Amitabh-Rekha Love Story : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात छुपे प्रेम होते असे म्हटले जाते. अमिताभ यांनी रेखासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांची पत्नी सुपरस्टार जया भादुरी होती जी लग्नानंतर जया बच्चन बनली. जया-अमिताभ-रेखा यांच्या लव्हस्टोरीचा नेमका Triangle काय?
Feb 11, 2023, 01:39 PM ISTना रेखा, ना जया, 'ही' मराठमोळी मुलगी होती Amitabh Bachchan यांचं पहिले प्रेम
अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.
Oct 9, 2022, 12:54 PM IST