आता खासदार रेखा
राज्यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेल्या रेखाने आज शपथ घेतली. बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी संसदेत पोहोचली आणि सगळ्यांचा नजरा रेखाकडे वळल्या.
May 15, 2012, 12:55 PM ISTरेखा मंगळवारी, सचिन बुधवारी घेणार शपथ!
राज्यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुधवारी संसदेत शपथ घेणार आहे. तर बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 14, 2012, 06:38 PM ISTसचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे.
May 4, 2012, 08:59 PM ISTअमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!
रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.
Apr 29, 2012, 12:14 PM ISTबिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा
अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे
Apr 29, 2012, 11:07 AM ISTसचिनने ऑफर स्वीकारली, रेखाही खासदार
विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनु आघा यांच्या नावाचीही शिपारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 27, 2012, 08:50 AM IST