बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय अभिनेत्रीचं १६ व्या वर्षी लैंगिक शोषण
अनेकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा....
Dec 15, 2017, 08:07 PM ISTजेव्हा अमिताभ यांच्या गाण्यावर रेखा थिरकतात....
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
Nov 29, 2017, 08:22 PM ISTरेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!
रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.
Oct 10, 2017, 01:00 PM ISTBirthday Special: १५व्या वर्षी रेखा झाली होती ‘द किसींग क्रायसिस ऑफ इंडिया’
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस. १० ऑक्टोबर १९५४ ला रेखाचा जन्म झाला होता. आज ती तिचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून रेखाने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती.
Oct 10, 2017, 12:42 PM ISTअमिताभ यांची 'ही' गोष्ट रेखाला करते आकर्षित...
बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहानी जग जाहीर आहे. अजूनही त्याबद्दल चवीने बोलले जाते. यांच्या लव्ह स्टोरीमुळे अनेक विवाद ही झाले. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य जगच आहेत तर रेखा आजही एकटीच आहे.
Sep 11, 2017, 01:15 PM ISTरीमा यांच्या आठवणींना उजाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 11:14 PM IST५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे.
Apr 11, 2017, 07:54 PM IST'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTश्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
श्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
Feb 21, 2017, 08:28 PM ISTरेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी
बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. पडद्यावर नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या रेखाच्या खऱ्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्याबाबत तिनं कधीच भाष्यं केलेलं नाही.
Sep 25, 2016, 04:22 PM ISTसचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
सचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
Mar 8, 2016, 09:43 PM ISTअभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.
Jan 31, 2016, 08:05 PM ISTकुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?
सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.
Jan 28, 2016, 09:43 PM ISTSHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.
Jan 12, 2016, 11:26 AM ISTरेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.
Jan 9, 2016, 04:08 PM IST