पहिल्या रात्री सेक्स केला नाही म्हणून पत्नी पाहा कोठे पोहोचली...
असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.
Apr 16, 2016, 04:06 PM ISTवाईत होतायत जात पंचायतीद्वारे अनन्वित अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:10 AM ISTभारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर
निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी १८-२४ फ़ेब्रुवरीला आले होते.
Feb 28, 2016, 04:31 PM ISTनामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी
एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.
Jul 6, 2015, 04:47 PM IST'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक'
'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय.
Mar 7, 2015, 01:30 PM ISTस्मार्टफोनमुळे हरवतेय तुमच्या नात्यांतील ऊब!
एका नवीन शोधानुसार, अर्ध्या रात्रीपर्यंत स्मार्टफोनचा वारंवार वापर करणाऱ्या लोकांमध्ये नात्यांतील ऊब कमी होताना दिसतेय. यामुळेच अनेक ब्रेकअप, एकमेकांचा विश्वासघात आणि घटस्फोटांना संधी मिळत असल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय.
Nov 4, 2014, 08:41 PM ISTमाओवादी-दहशतवाद्यांची हातमिळवणी जाहीर
देशातल्या माओवादी संघटना काश्मिर आणि इतर भागातल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची चर्चा नेहमीच असते. मात्र, आता यात तथ्य आढळलंय.
Apr 30, 2014, 03:40 PM ISTनाते-संबंधांना टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतात योगासनं
आजपर्यंत तुम्ही योगासनांचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आपले नातेसंबंध टिकविण्यासाठीही योगासनांचा खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Jan 21, 2014, 10:13 AM IST