relationship

ex-boyfriend सिद्धार्थ मल्होत्रावर का संतापली कियारा? नेमकं असं काय घडलं

पण आता त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना त्यांच्या चाहत्यांनी नाही तर खुद्द कियारानेच खतपाणी घातले आहे.

Aug 12, 2022, 09:56 PM IST

मलायकासोबत नातं काय? अर्जून कपूरने पहिल्यांदाच केला 'हा' खुलासा

मलायकाबद्दल बोलताना अर्जून कपूर म्हणाला की आपल्यासोबत एक असा व्यक्ती पाहिजे जो नेहमीच तुम्हाला आनंद देईल.

Aug 12, 2022, 09:04 PM IST

Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा 'हे' 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप

तुम्ही लव्ह मॅरेज करता किंवा अरेंज करा, परंतु लग्नानंतर तुमचा नवरा कसा वागेल हा एक मोठा प्रश्न आहे. 

Aug 12, 2022, 06:43 PM IST

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हृतिकची गर्लफ्रेंड पोहचली थेट त्याच्या घरी; नंतर घडलं असं काही की...

कित्येक दिवस सिंगल असलेला हृतिक रोशन आता सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Aug 12, 2022, 02:22 PM IST

लग्नानंतर काही तासांनीच गायकाच्या पत्नीनं ओलांडली हद्द; बोल्डनेस पाहून सगळेच हैराण

तिचा लूक यावेळी भलताच बोल्ड असल्याचं पाहायला मिळालं. 

 

Aug 12, 2022, 08:25 AM IST

Rashmika Mandanna : 'या' नात्याबद्दल रश्मिका मंदाना हिचा मोठा खुलासा, प्रथमच सोडले मौन

 Rashmika Mandanna : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमुळे सतत चर्चेत असते. रश्मिका ही लवकरच 'मिशन मजनू' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Aug 11, 2022, 08:51 AM IST

पुरुष महिलांशी या 7 बाबतीत सर्रास खोटं बोललं जातं, जाणून घ्या

सर्वसाधारणपणे पुरुष आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला हे कोणत्या बाबतीत खोटं बोलतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 10, 2022, 03:53 PM IST

Relationship Advice: बायको रागवली आहे? या ट्रिप्स वापरा आणि बायकोचा राग झटक्यात दुर करा

जर तुमचेही तुमच्या बायकोसोबत भांडण झाले असेल आणि ती तुमच्यावर रागावली असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अप्रतिम टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोचा राग चुटकीसरशी घालवू शकता.

Aug 9, 2022, 10:50 PM IST

तरुणीसोबत हॉटेलमध्ये घडला असा प्रकार, ज्यामुळे झाला मृत्यू... त्या रात्री नक्की असं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिच्या बहिणीला हॉटेलमधून टॅक्सीत बसवून समीर म्हणजेच आरोपी जयपूरला निघाला.

Aug 9, 2022, 08:41 PM IST

पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ

चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका 'प्रिन्स'नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? 

Aug 9, 2022, 11:25 AM IST

करण जोहर पडलाय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात, त्याची पत्नी मात्र....

त्याने इंस्टाग्रामवर रणवीरचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे

Aug 6, 2022, 10:52 AM IST

Relationship Tips: लग्नाच्या विचारात आहात? आधी Partner ला 'हे' प्रश्न विचारा

लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारणं केव्हाही फायद्याचं

Aug 5, 2022, 11:28 AM IST