Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारे वाढवा नात्यातील विश्वास, नाते होईल अधिक मजबूत
Relationship : आजच्या धावपळीच्या जगात आणि नोकरीच्या युगात तुम्हाला तुमचे नातेसंबंध ठिकवताना कसरत करावी लागत असेल. जर तुमचे नाते नवीन असेल तर तुम्हाला एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. तुमच्या नात्यातील विश्वास कसा वाढवावा हे जाणून घ्या.
Oct 15, 2022, 01:23 PM ISTTrending: बापच तो ! चिमुरडीला वाचवण्यासाठी बाप जीव तोडून धावला आणि मग.., व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
Shocking Video: बाप हा बापच असतो. आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून नेहमीच दक्ष असतो. असाच एक वाईट प्रसंग मुलीवर आलेला दिसला आणि बाप जीवाच्या आकांताने जीव तोडून धावला आणि आपल्या चिमुकलीला मोठ्या प्रसंगातून वाचवले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Oct 13, 2022, 11:53 AM ISTशेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...
Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
Oct 12, 2022, 11:07 PM ISTVideo | ब्रेकअपच्या रागात प्रियकर बनला चोर
Because of the breakup, the lover became a thief
Oct 8, 2022, 01:40 PM ISTब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
ब्रेकअप झाल्यावर या चुक केल्या तर होणार पुन्हा पॅचअप
Oct 8, 2022, 12:31 AM ISTतुमचा क्रश देखील तुमच्या प्रेमात आहे का? पाहा कसे ओळखावे
जी व्यक्ती तुम्हाला आवडते त्या व्यक्तीच्या मनात ही तुमच्याबद्दल त्याच भावना आहेत का? जाणून घ्या कशा ओळखायच्या...
Oct 6, 2022, 11:50 PM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTजेंव्हा तिला बॉयफ्रेंडच्या आईने दिला धोका आणि...
बातमी आहे तिच्या आणि त्याच्या प्रेमाची, मात्र यामध्ये ट्विस्ट आहे त्याच्या आईचा ( Girlfriend boyfriend and his mother)
Oct 2, 2022, 05:44 PM ISTRelationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा
समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका.
Sep 22, 2022, 10:12 PM ISTDating : डेटवर तरुणीसोबत गेला, त्यानंतर त्याने जे काही केलं...
Viral : तरुणी तरुणासोबत डेटवर (Dating) गेली होती. तरुणीचा तरुणासोबत डेटचा अनुभव खूपच वाईट होता.
Sep 15, 2022, 11:07 PM ISTअबब ! 10 वर्षे हनीमूनवर निघालेलं जोडपं जगतंय 'या' गोष्टीवर, कारण वाचून व्हाल हैराण
हे जोडप्याला हनीमूनवर आता 1 वर्ष पूर्ण झाला आहे.
Sep 11, 2022, 06:17 PM ISTलग्नाच्या आधीच सगळं...; मध्यरात्री मलायका-अर्जुन स्पॉट झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल
नुकतेच ते दोघं मध्यरात्री एअरपोर्टवर स्पॉट झाले.
Sep 9, 2022, 02:14 PM ISTअशी वेळ कोणावर नको, DNA रिपोर्टतून बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक सत्य समोर, तरुणीचा मोठा निर्णय
ज्याच्यावर केलं प्रेम तोच Boyfriend निघाला भाऊ; DNA रिपोर्ट समोर येताच तरुणीला हादरा
Sep 6, 2022, 08:53 AM IST
Horoscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींना लाभेल जोडीदाराची उत्तम साथ
कोणती आहे तुमची रास? 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा
Sep 6, 2022, 07:50 AM IST
Horoscope Today : आज 'या' राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस
'या' राशींच्या व्यक्तींवर असेल गणरायाची कृपा, चमकेल भाग्य... कोणती आहे तुमची रास?
Sep 5, 2022, 07:47 AM IST