relationship

सैफच्या मुलापासून ते अमिताभ यांच्या नातीपर्यंत, या स्टारकिडचे अफेअर्स चर्चेत

आता स्टार नाही, स्टारकिड्सच्या अफेअर्सची चर्चा...

 

Jan 26, 2022, 12:05 PM IST

लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनाला सलमानची आठवण, नात्याबद्दल ही गोष्ट उघड

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने आणि अभिनेता विकी कौशल यांचे लग्न झाले, ज्यामुळे सलमानची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. 

Jan 21, 2022, 02:23 PM IST

गर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली

प्रेमात कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. जीव जडला की विषय संपला.

 

Jan 21, 2022, 02:36 AM IST

प्रेमविवाहानंतर दोनच आठवड्यात पत्नीला मोठा झटका, नवऱ्याच्या सत्याने बदललं आयुष्य

त्यांच्या भावी जोडीदाराने खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज करतो आणि ती त्यांच्यासाठी महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव करुन देतो.

Jan 20, 2022, 03:42 PM IST

IPS अधिकाऱ्याच्या ओठावर मुलीनं लावली लिपस्टीक, सोशल मीडियावर बाप लेकीचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विजयकुमार यांची मुलगी त्यांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे.

Jan 12, 2022, 02:23 PM IST

Sara Tendulkar ला मिठी मारणारा हा तरुण आहे तरी कोण? फोटो व्हायरल

सारा तेंडुलकरचा एक फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Jan 2, 2022, 09:09 PM IST

तिनं बॉयफ्रेंडच्या बायकोला संपवायचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला

काही बायका आपलं नातं टिकवण्यासाठी नवऱ्याला संधी देतात, तर बऱ्याचदा काही नाती संपतात. 

Dec 27, 2021, 11:22 AM IST

नातं केव्हाच संपलंय.... सुष्मिता सेनने पुन्हा गमावली जिव्हाळ्याची व्यक्ती

सुष्मिताने चर्चांना दिला विराम, ब्रेकअप कन्फर्म 

Dec 24, 2021, 07:48 AM IST

Divorce : सर्वात महागडा घटस्फोट; पतीकडून पत्नीला इतका पैसा की खर्च करता-करता येतील नाकीनऊ

प्रदीर्घ काळासाठी चाललेला घटस्फोटाचा खटला म्हणून याकडे पाहिलं जात आहे

Dec 22, 2021, 10:42 AM IST

मुलीचं वय अवघं 20 वर्ष, पण ती म्हणतेय 77 वर्षाच्या माणसाशी लग्न करणार, कारणही तसंच आहे...

20 वर्षाची मुलगी का म्हणतेय मला 77 वर्षाच्या आजोबांच्या वयाच्या माणसाशी लग्न करायचंय...

Dec 6, 2021, 10:26 AM IST

वयाने छोट्या असलेल्या या अभिनेत्यासोबत लग्न करणार गीता माँ? फोटोंमुळे चर्चेंना उधाण

बॉलीवूडधील कोणती व्यक्ती कधी काय करेल आणि कोणती बातमी आपल्यासमोर येईल याचा काही नेम नाही.

Nov 30, 2021, 02:35 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने ब्रेकअपवर सोडलं मौन, 'त्याने संपूर्ण शरीरावर माझ्या नावाचं टॅटू...'

अभिनेत्री म्हणाली,  'ते नातं म्हणजे लहानपणी झालेली चूक...'

 

Nov 27, 2021, 03:26 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन धक्कादायक प्रकार, विवाहित महिलेची कौमार्य चाचणी

लग्नानंतर प्रत्येक नववधू आणि नवरदेवाच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते.

Nov 20, 2021, 05:30 PM IST