जियोच्या 'या' प्लॅन्सवर मिळेल एक्सट्रा डेटा!
रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी बंपर फायदा देण्यासाठी एक प्लॅन अपडेट केला आहे.
Jun 22, 2018, 12:13 PM ISTपाहा Jio आणि Airtelमध्ये कुठल्या कंपनीचा प्लान बेस्ट
करा क्लिक आणि पाहा BEST प्लान
Jun 14, 2018, 02:40 PM ISTएप्रिलमध्येही Jio 4जी डाऊनलोड स्पीड कमी: ट्राय
अपलोडबाबत बोलायचे तर, आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो.
Jun 6, 2018, 12:07 PM ISTजिओ फोनवर मोफत Caller Tune सेट करण्याची सोपी पद्धत
तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि फोनमध्ये कॉलर ट्युन सेट करायची आहे? मग ही बातमी नक्की वाचा.
Jun 4, 2018, 03:17 PM ISTसॅमसंगच्या या स्मार्टफोन्सवर मिळतोय 2750 रुपयांचा कॅशबॅक
तुम्हीही रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्स आहात आणि नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिलायन्स जिओतर्फे एक जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. पाहूयात काय आहे ही रिलायन्स जिओची नवी ऑफर...
Jun 2, 2018, 07:50 AM ISTJio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या'मध्ये मिळवला अव्वल क्रमांक
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे.
May 25, 2018, 04:14 PM ISTBSNL चा 39 रुपयांचा नवा प्लॅन ; मिळतील या सुविधा
टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे.
May 10, 2018, 01:29 PM ISTरिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?
रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?
Apr 28, 2018, 09:45 AM ISTजिओचा आणखी एक धमाका... प्रत्येकाला मिळणार मोठा फायदा
ही सर्व्हिस एनहान्स्ड मल्टिमिडिया ब्रॉडकास्ट सर्व्हिस (ईएमबीएमएस) तंत्रज्ञानावर आधारित असेल.
Apr 19, 2018, 04:33 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन ; इतक्या रुपयांत मिळेल 3 GB डेटा
रिलान्यस जिओने टेलीकॉम मार्केटमध्ये नवनव्या ऑफर्स आणल्यानंतर कंपन्यामधील स्पर्धा जबरदस्त वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स, ऑफर्स सादर केल्या. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्याचबरोबर एअरटेलच्या जुन्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनही अपग्रेड केला आहे. आता कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत रोज 2 GB 3G/4G डेटा मिळेल.
Apr 14, 2018, 03:28 PM ISTAirtel ग्राहकांना फ्री मिळणार 30 GB डेटा, केवळ करावं लागणार 'हे' काम
जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.
Apr 13, 2018, 10:01 PM ISTरिलान्यस जिओचा नवा धमाका ; सिम असलेला लॅपटॉप करणार सादर
टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाल करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने अजून एक धमाका सादर केला आहे.
Apr 12, 2018, 03:14 PM ISTBSNL चा नवा प्लॅन ; फक्त इतक्या रुपयांत मिळेल 153 GB डेटा
इंडियन प्रिमीयर लीग (IPL)च्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे.
Apr 7, 2018, 01:57 PM ISTरिलायन्स JIOने सुरु केली बँक, घरबसल्या मिळणार इतके फायदे
रिलायन्स जिओने आपले पेमेंट बँक सुरु केलीये. बुधवारपासून जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिलीये. रिलायन्स इंडस्ट्रीज त्या ११ अर्जदारांपैकी आहे ज्यांनी ऑगस्ट २०१५मध्ये पेमेंट बँकेच्या स्थापनेला सैद्धान्तिक मंजुरी मिळाली होती.
Apr 4, 2018, 10:23 AM IST