एकतर्फी राजीनामा नाही; अजित पवारांना उपरती
‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
Apr 11, 2013, 01:09 PM ISTमनसेतील बेदिलीमुळे दिला पक्षाचा राजीनामा- हर्षवर्धन
र्षवर्धन जाधव यांनी आमदाराकीचा राजीनामा मागे घेतला आहे.. तर मनसेला मात्र रामराम केला आहे.
Jan 10, 2013, 02:20 PM ISTअंबिका सोनी, वासनिक यांनी दिला राजीनामा
केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांचे मंत्रीपदावर गदा येणार हे ओळखूनच मंत्र्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरवात केली आहे.
Oct 27, 2012, 11:34 AM ISTअजितदादांनी सोडला पदभार, तरी सोडवत नाहीत अधिकार
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद सोडलं...मंत्रीपदं सोडली... मात्र, त्याबरोबरचे अधिकार सोडायला अजित पवार तयार दिसत नाहीत. याचा प्रत्यय पुण्यात आला. धरणातील पाणी वाटप करणाऱ्या कालवा समितीची बैठक झाली. या बैठीकीला आमदार म्हणून अजित पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर देखील अनेक अधिकारी अजित पवारांना भेटायला येत होते.
Oct 8, 2012, 09:37 PM ISTअजितदादा विसरले? तोंडावर नाही फेकला, राजीनामा दिला
अकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं.
Oct 1, 2012, 07:03 PM ISTअजित पवारांचे राजीनामा नाट्य आणि बंद
अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या निषेधार्थ बारामतीकरांनी बंद पाळलाय. दुपारपर्यंत शहरातले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळपासून बारामतीच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट आहे. तर राजीनाम्याचे पडसाद राज्यभर उमट आहेत.
Sep 26, 2012, 01:04 PM IST‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं’
`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं`
Sep 25, 2012, 08:19 PM ISTमंत्र्यांचे राजीनामे दबावाची खेळी नाही - शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीमध्ये तर आता दादांच्या राजीनाम्याचा दुसरा अंक सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत.
Sep 25, 2012, 07:42 PM ISTअजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडले
जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचे आरोप मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पार यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2012, 05:11 PM ISTसुरेश पठारेंची हकालपट्टी झाली- सप्तर्षी
सुरेश पठारेनी राजीनामा दिलेला नाही. तर, त्यांना काढण्यात आल्याची शक्यता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलीय.
Sep 23, 2012, 09:30 PM ISTसुरेश पठारेंचा अण्णांच्या आंदोलनाला राम-राम
पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे.
Sep 22, 2012, 10:51 PM ISTपवारांची नवी खेळी, राजीनामा दिलाच नाही
केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. गेले दोन दिवस पवार नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र शरद पवार हे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती.
Jul 20, 2012, 12:52 PM ISTशरद पवारांनी मंत्रिगटाचे अध्यक्षपद सोडले
टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार झाले आहेत. याबाबतची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली होती. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली होती. पंतप्रधानांनी ही विनंती मान्य केलीय..
Jul 2, 2012, 09:30 PM ISTमुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनसेच्या दक्षिण मुंबईतल्या सहा विभागअध्यक्षांनी राजीनामे दिलेत. महापालिका निवडणुकीत संबंधित विभागात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत.
Feb 29, 2012, 03:52 PM IST'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले
कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लिल चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
Feb 8, 2012, 10:55 AM IST