'ती'च्या मुळे सलमान-संजय दत्तमध्ये वाद ?
सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे.
May 27, 2016, 07:16 PM IST'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
May 17, 2016, 11:54 PM ISTआलिया-श्रद्धामधल्या भांडणाला तो जबाबदार ?
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आलिया भट यांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याचं बोललं जात आहे.
May 11, 2016, 06:36 PM ISTVIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
Apr 13, 2016, 04:12 PM ISTसाईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य
द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2016, 03:35 PM ISTविजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?
अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Mar 10, 2016, 07:38 PM ISTकुपवाडा : महाडिकांवरील हल्ल्याचा लष्कराने घेतला बदला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 08:05 PM ISTपवारांना दुष्काळी दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 06:08 PM ISTआता, महिलेच्या अपघातासाठी 'कोंबडी' जाणार तुरुंगात?
नागपुरात एक अजब गोष्ट घडलीय... इथे एका महिलेला अपघात झाला... या अपघातात या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. या अपघाताला कारणीभूत कोणी व्यक्ती नाही... तर एक कोंबडी या मृत्यूसाठी जबाबदार ठरतेय.
Aug 26, 2015, 11:53 AM IST'किरण बेदी यांच्यामुळे भाजपचा पराभव'
दिल्ली विधानसभेतील पराभवाचं खापर अखेर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर फोडण्यात आलं आहे. कारण किरण बेदी यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला आहे, असं आरएसएसने म्हटलंय.
Feb 17, 2015, 11:42 PM ISTजगातील विश्वासू देशांमध्ये भारत दुसरा
सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगामध्ये विश्वासू आणि जबाबदार देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विस रिसॉर्टच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
Jan 20, 2015, 11:54 PM ISTपंढरपुरात शौचालयं उभारण्यासाठी मंदीर समितीची ५० लाखांची मदत
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या घाणीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फटकारलंय. या घाणीसंदर्भात कोर्टानं आदेश दिल्यानंतरही समितीनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 20, 2014, 09:26 PM ISTअनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण?
पुण्यात सध्या अनधिकृत बांधकामं उध्वस्त करण्याची धडक मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. मात्र या अनधिकृत बांधकामांना राजकारणी आणि महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे ही कारवाई करत असताना त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करतायत.
Oct 3, 2012, 08:44 PM IST