rickshaw

...म्हणून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली; महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रिक्षा चालकाच्या भितीने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. 

Sep 6, 2024, 04:17 PM IST

रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.

Sep 9, 2023, 07:43 PM IST

रिक्षा निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर अंगावर बसून...; पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News: पुण्यात (Pune) रिक्षा चालकाकडून (Rickshaw Driver) एका महिला प्रवाशावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने आधी महिलेला निर्जनस्थळी नेलं आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jun 21, 2023, 03:24 PM IST

Auto Rickshaw Licenses : रिक्षा प्रवासासंदर्भातली मोठी बातमी, यापुढे राज्यात नवीन रिक्षांना परवाना नाही !

Maharashtra Auto Rickshaw Licenses : राज्यात नवीन रिक्षांना परवाना मिळणार नाही. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. राज्यात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिक्षा बंदीची मागणी केली जात होती. 

 

May 31, 2023, 12:02 PM IST

पुण्यातील ऑटोरिक्षा चालकाची खास ऑफर, ‘The Kerala Story’ चित्रपट पाहणाऱ्या महिलांना...

The Kerala Story : 5 मे रोजी 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या टीझरवरुनच मोठा वाद सुरु झाला आहे. या वादानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालं आहे. तर सीबीएफसीनं या चित्रपटातील 10 दृश्ये काढून टाकली आहेत

May 4, 2023, 06:03 PM IST

Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर मुंबई मेट्रोने प्रवास करण्याची का आली वेळ?

Hema Malini Mumbai Metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास कारमध्ये बसून राहणे त्यांना कठिण होऊ लागले. कारमध्येच सोडून त्यांनी मेट्रोने जाणे पसंत केले. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले.  

Apr 12, 2023, 11:47 AM IST

Pune: ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रवाशांना कंटाळ येवू नये म्हणून रिक्षा चालकाने अशी आयडिया शोधलेय की...

Pune:  पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी प्रशांत कांबळे या युवकाने रिक्षामध्ये वाचनालय सुरू केले आहे.

Apr 10, 2023, 12:10 AM IST
2 rickshaws and a two-wheeler overturned in Dombivli when a bus collided with it PT29S

Video | डोंबिवलीत बसच्या धडकेने 2 रिक्षा आणि दुचाकी उलटली

2 rickshaws and a two-wheeler overturned in Dombivli when a bus collided with it

Oct 18, 2022, 04:20 PM IST