सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली
एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत.
May 16, 2016, 06:47 PM ISTसैराटमधील ते आगीचे दृश्य कसे चित्रीत करण्यात आले होते?
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते तेव्हापासूनच सैराट कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. तसेच अद्यापही करतायत. ५५ कोटींची बक्कळ कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचलाय.
May 16, 2016, 12:48 PM ISTआर्ची-परश्याला सोडावा लागला स्टेज
May 16, 2016, 09:43 AM ISTसैराट १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार का?
May 16, 2016, 09:39 AM ISTसैराट पाहून सोनाली म्हणते, एकच बात झालंया झिंगाट
सैराट चित्रपटाची झिंग जितकी प्रेक्षकांवर चढलीये तितकीच बॉलीवूड आणि मराठीतील कलाकारांवर पाहायला मिळतेय.
May 16, 2016, 09:32 AM ISTनाशिकमध्ये प्रेक्षकांचा 'सैराट' गोंधळ
सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झालेत. असंख्या चाहत्यांचे प्रेम या जोडीला मिळतेय.
May 16, 2016, 08:31 AM ISTसैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
अर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे.
May 15, 2016, 10:08 PM ISTसैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
May 15, 2016, 08:08 PM IST'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच
महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.
May 14, 2016, 10:34 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल
आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.
May 14, 2016, 08:52 PM ISTतात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?
सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.
May 14, 2016, 10:48 AM ISTपरश्याचे मित्र सल्या आणि बाळ्या कितवीत शिकतायत...घ्या जाणून
सैराट चित्रपटातील परश्याच्या दोन जीवलग मित्रांची भूमिका साकारणारे सल्या आणि बाळ्या अर्थाच तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांचेही सर्वत्र कौतुक केले जातेय.
May 13, 2016, 11:47 AM ISTसैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई
नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे.
May 13, 2016, 09:13 AM ISTआर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
May 13, 2016, 12:51 AM ISTआर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत
आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात.
May 12, 2016, 06:12 PM IST