rinku rajguru

तुषार कपूर काय म्हणाला पाहा सैराटबद्दल

सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये. 

May 11, 2016, 10:40 AM IST

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

May 11, 2016, 08:41 AM IST

'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया

  'सैराट'.  या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया आलेय.  

May 10, 2016, 08:29 PM IST

'सैराट'चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट

'सैराट'चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट

May 10, 2016, 08:13 PM IST

'सैराट'चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट

सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.

May 10, 2016, 07:26 PM IST

हा घ्या आर्ची आणि परशाचा मोबाईल नंबर

अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा हा मोबाईल नंबर आहे, असा मेसेज जर तुम्हाला व्हॉटसअॅपवर आला तर तो खोटा मेसेज आहे असं समजा.

May 10, 2016, 05:58 PM IST

सैराट सिनेमात 'सल्या'ला कशी मिळाली संधी

महाराष्ट्रात सध्या सैराटचं वादळ आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र हे लोकांना खूपच आवडलंय. असंच एक पात्र म्हणजे परश्याचा मित्र सल्या. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख याने देखील सिनेमात खूप उत्तम कामगिरी केली आहे.

May 10, 2016, 03:43 PM IST

आर्चीच्या 'त्या' मैत्रिणीबाबत जाणून घ्या या गोष्टी

सैराट चित्रपटातील केवळ परश्या आणि आर्चीच्याच भूमिकेने केवळ प्रेक्षकांची मन जिंकली नाहीत. तर त्यातील प्रत्येकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.

May 10, 2016, 03:17 PM IST

गेल आणि विराटचा 'झिंग झिंग झिंगाट'

विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकातांना पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हे दोघं बेधुंद होऊन नाचत होते.

May 10, 2016, 12:34 PM IST

सैराट सिनेमात परश्याची नोटीसबोर्डवर असलेली कविता

 सैराट सिनेमामध्ये परशाने आर्चीसाठी लिहिलेली ही कविता तुम्हाला सिनेमा बघतांना कदाचित पूर्ण वाचता आली नसेल. सैराट सिनेमामधील त्यांच्या कॉलेजच्या noticeboard वर लावलेली ही कविता.

May 10, 2016, 12:17 PM IST

कर्जतच्या 'त्या' कॉलेजमध्ये झाले होते सैराटचे शूटिंग

सैराट चित्रपटाला सध्या महाराष्ट्रात अफाट यश मिळतेय. त्यातील कलाकार, अजय-अतुलचे संगीत, दमदार अभिनय, डॉयलॉग्ज यांची तर चर्चा सुरु आहेच. मात्र चित्रपटासाठी निवडलेली ठिकाणेही या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आलीत. 

May 10, 2016, 11:18 AM IST

'सैराट'मुळे तीन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र हवा आहे ती सैराटचीच. आर्ची आणि परशा यांची लव्हस्टोरी केवळ प्रेक्षकांना आवडलीच नाही तर त्यांनी ती डोक्यावर घेतलीये.

May 10, 2016, 10:16 AM IST

‘सैराट’बद्दल जितेंद्र जोशीला काय वाटते

सैराटचं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रिव्ह्यू सोशल मीडियावर लिहितो आहे. सैराटचं अनेक जणांनी कौतुक केलं. 

May 9, 2016, 08:43 PM IST

रिंकू राजगुरूला पाहायला आलेल्या फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज

रिंकू राजगुरूला पाहायला आलेल्या फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज

May 9, 2016, 08:22 PM IST

पहिल्यांदा सैराटची चारही संपूर्ण गाणी यू-ट्यूबवर

सैराट सिनेमाची गाणी ही सैराटच्या कहाणी एवढीच हिट होत आहेत, सैराट सिनेमात एकूण ४ गाणी आहेत.

May 9, 2016, 06:18 PM IST