प्रयागराजमध्ये भीषण रस्ता अपघात, बोलेरो आणि बसची भीषण टक्कर
Horrific road accident in Prayagraj, massive collision between Bolero and bus
Feb 15, 2025, 03:30 PM ISTभयंकर अपघात! महाकुंभच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक; कारमधील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू
संगमनगरी प्रयागराजमध्ये कार- बसचा भीषण अपघात; महाकुंभच्या वाटेवर मृत्यूनं गाठलं. प्रयागराजमधील या भीषण अपघातानं सारेच हळहळले...
Feb 15, 2025, 08:54 AM IST
रशियन तरुणीच्या राड्यामुळे S*x रॅकेटचा भांडाफोड; एकाचा मृत्यू अन् 11 अटकेत
Crime News: पोलिसांनी या प्रकरणामध्ये 11 आरोपींना अटक केली असली तरी या आरोपींपर्यंत ते ज्या पद्धतीने पोहोचले तो घटनाक्रम फारच रंजक आहे.
Feb 13, 2025, 03:05 PM IST'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर
सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला असून तिचा हॉस्पिटलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jan 30, 2025, 02:34 PM ISTमुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...
Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय.
Dec 22, 2024, 04:45 PM IST'मला तोंड लपवावं लागतं,' नितीन गडकरी लोकसभेत स्पष्टच बोलले; म्हणाले 'इतका खराब रेकॉर्ड....'
Nitin Gadkari on Road Accidents: आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे.
Dec 12, 2024, 06:11 PM IST
Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यू
Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Oct 11, 2024, 08:19 PM ISTभारताच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा पलटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
Sarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.
Sep 28, 2024, 11:36 AM ISTबाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला... विचित्र अपघात
राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एका बाईक स्वारामुळे हा अपघात झाला. पण या बाईकस्वाराला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला.
Aug 30, 2024, 08:21 PM ISTहेल्मेट घातलं तरी बसणार दंड; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
हेल्मेटसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहेत. वाहनधारकांनो आता हेल्मेट घातलं तरी दंड बसण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Aug 5, 2024, 02:09 PM ISTमी इतका नास्तिक आहे की, पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर...; राजमौलींनी सांगितला 'तो' प्रसंग
SS Rajamouli On Being Atheist: आपल्या चित्रपटांमधून धार्मिक संदर्भ देत जगभरात नाव कमवणाऱ्या कथा चित्रपटांमधून सांगणारा व्यक्ती एवढा नास्तिक असू शकतो यावर विश्वास बसणार नाही.
Aug 5, 2024, 10:54 AM ISTटँकरला कापत गेली डबल डेकर बस, 18 जण जागीच ठार; अपघाताचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Unnao Accident : आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढत आहे.
Jul 10, 2024, 11:20 AM ISTNagupr CCTV | नागपुरात स्कूल बसने ज्येष्ठ नागरिकाला चिरडलं
Nagpur Senior Citizen Road Accident From School Bus
Jul 9, 2024, 12:30 PM ISTVIDEO | भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
Sambhajinagar scorpio car accident 9 years old girl died due to loss control
May 29, 2024, 05:05 PM ISTदेवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू
या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
May 26, 2024, 08:26 AM IST