road accident

पुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका

Rajasthan Accident CCTV Video : धौलपूरच्या बसाईनवाब येथील मनिया रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

May 24, 2024, 07:02 PM IST

ट्रॅक्टर अपघातानंतर गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, घराघरात झाला आक्रोश

UP Accident:  समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली. 

Feb 25, 2024, 07:02 AM IST

भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, 'ती माझी नातलग होती'

Women MLA Dies In Horrific Road Accident: मुख्यमंत्र्यांनी या महिला आमदाराला श्रद्धांजली अर्पण करताना ती आपली नातलग होती असं म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिचा आकस्मिक मृत्यू होणं हे फार दुर्देवी असल्याचं एक जुना संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Feb 23, 2024, 09:33 AM IST

ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा

रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच मागे उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला ह्रदयविकाराच झटका आला. यानंतर गाडी थेट गर्दीत घुसली आणि जवळपास 1 डझन लोकांना चिरडलं. 

 

Feb 22, 2024, 02:33 PM IST

बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक

मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री एका प्रवासी बसला आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 28, 2023, 08:23 AM IST

धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.

Dec 10, 2023, 07:56 AM IST

CCTV VIDEO: भरधाव शाळकरी रिक्षा अन् ट्रकची धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली अन्...

CCTV School Auto Accident: सकाळी साडेसातच्या सुमारास हा धक्कादायक अपघात घडला. एका उड्डाणपुलाखालील चौकामध्ये घडलेल्या अपघातामध्ये अनेक शाळकरी मुलं जखमी झाले आहेत.

Nov 22, 2023, 12:08 PM IST

लघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई

Mumbai Man Road Accident: अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Nov 14, 2023, 05:06 PM IST

दाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार

Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Oct 26, 2023, 10:09 AM IST

Viral Video : गंभीर आजारावर मात करून 'ती' मृत्यूचा दाढेतून परतली, व्हिडीओतून दाखवला प्रवास

Viral Video : रस्ते अपघातात तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली, ती जगण्याची आशा धुसर होत चालली होती आणि तेव्हा तिने...सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. 

Sep 19, 2023, 02:57 PM IST

आईची बाईकवरील 'ती' एक चूक अन् खांद्यापासून वेगळा झाला 4 वर्षांच्या मुलीचा हात; तुम्ही ही चूक करत नाही ना?

बाईकवर ऊन लागत असल्याने दांपत्याने मुलीला स्कार्फने झाकलं होतं. पण स्कार्फ चाकात आल्याने स्कार्फसह मुलीचा हातही चाकात जाऊन अडकला आणि खांद्यापासून वेगळा झाला. 

 

Aug 17, 2023, 05:08 PM IST

ट्रकच्या धडकेत स्कूटरचे दोन तुकडे; भीषण अपघातात चिमुरडीसह आई वडिलांचा जागीच मृत्यू

Chandrapur Accident : चंद्रपुरात घडलेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत स्कूटरचे दोन तुकडे झाले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोखून धरला होता

Aug 14, 2023, 08:56 AM IST

Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत  6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 11, 2023, 10:41 AM IST