ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या रूपात आता रोबोटही!
तंत्रज्ञानाच्या युगात आज अनेक आविष्कार होत आहे.
Sep 13, 2017, 12:22 PM ISTअंत्यसंस्कार करणारा रोबोट !
मुंबई : आपली कामे करणारा, प्रसंगी आपल्याशी खेळण्यासाठी रोबोट असतो, हे आपल्याला माहित आहे. अनेक चित्रपट, मालिकांमधून आपण त्याचे रूप पाहिले आहे.
Aug 28, 2017, 07:59 PM ISTकामवाल्याबाईच्या कटकटीपासून मुक्ती...
कामवाल्याबाईच्या कटकटीपासून मुक्ती...
May 18, 2017, 06:00 PM ISTदेवरुख येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोचा कुस्ती आखाडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 08:58 PM ISTअकोला : साध्या वस्तूंपासून बनवले रोबोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 03:17 PM ISTवॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी
आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.
Jul 27, 2016, 06:02 PM ISTया व्हायरल फोटोमागचं खर सत्य
सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Apr 17, 2016, 09:46 AM ISTलवकरच दाखल होतोय 'फायर फायटर रोबोट'!
परिस्थिती कितीही कठिण असली तरी अग्निशमन दलाचे जवान चपळाईनं आपली कामगिरी बजावतात आणि लोकांचे प्राण वाचवतात. याचंच प्रात्यक्षिक मुंबईतल्या भायखळा अग्निशमन दल केंद्रात पाहायला मिळालं. याच ठिकाणी समर नावाच्या आगीशी लढणाऱ्या रोबोचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
Dec 29, 2015, 04:01 PM ISTमुंबई अग्निशामक दलात आग विझविणारा 'रोबोट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 03:53 PM IST'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...
'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?
Dec 18, 2015, 08:15 PM ISTजळगाव - रोबोने केली साफसफाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:20 PM ISTभविष्यवाणी : वर्ल्डकप २०१५ अफगाणिस्तान टीमच जिंकणार!
'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?
Feb 11, 2015, 08:08 AM IST...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTआता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!
विज्ञान युगात दर दिवसाला काही ना काही तरी प्रयोग केले जातात. असाच एक नवीन प्रयोग यंत्रमानवार करण्यात येत आहे. लवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.
Sep 16, 2012, 05:32 PM IST