राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.
Jan 9, 2025, 07:49 PM ISTBeed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
रोहित पवारांकडून अजित पवारांची भेट; 'राज्याची सेवा करतील हा विश्वास'- आ. पवार
Rohit Pawar Meets Ajit Pawar
Dec 21, 2024, 11:10 AM ISTPolitical News | परभणी आणि बीडमधील घटनांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sanjay Raut Nana Patole Rohit Pawar On Marathi People Beaten in kalyan
Dec 20, 2024, 03:25 PM ISTEVM मशीनचे पोस्टमार्टम.., मतदानातील वाढ अनैसर्गिक', रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
Rohit Pawar On EVM: ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
Nov 27, 2024, 02:53 PM ISTकर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.
Nov 25, 2024, 08:05 PM ISTप्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'
अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 25, 2024, 07:40 PM IST'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
Nov 25, 2024, 09:46 AM IST
बारामतीतून अजित पवार ११ हजार मतांनी आघाडीवर, कर्जत जामखेडमधून रोहित पवार पिछाडीवर
Ajit Pawar is leading from Baramati by 11 thousand votes, Rohit Pawar is behind from Karjat Jamkhed
Nov 23, 2024, 12:00 PM ISTमहाडमध्ये भरत गोगावले आघाडीवर, कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर
Bharat Gogawle is leading in Mahad, Rohit Pawar is leading from Karjat Jamkhed
Nov 23, 2024, 11:10 AM ISTKarjat Jamkhed Result Live Update: कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. त्यामुळे माजी आमदार रोहित पवार यांना मतविभाजनाचा धोका आहे. अशावेळी कर्जत-जामखेडमध्ये रंगतदार लढत होणार हे नक्की झालंय.
Nov 23, 2024, 08:59 AM IST'मी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते....' रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Rohit Pawar On HomeMinister: विधानसभा निवडणुकीला अवघे 8 दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Nov 12, 2024, 06:00 PM ISTBaramati| बारामतीत काका-पुतण्यात सामना रंगणार, अजित पवार आज उमेदवारी अर्ज भरणार
Uncle-nephew match will be played in Baramati, Ajit Pawar will fill nomination form today
Oct 28, 2024, 08:15 AM ISTबारामतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार? रोहित पवार यांची मविआच्या उमेदवार यादीबाबत माहिती
Baramati candidate will be announced tomorrow? Information about Rohit Pawar's candidate list for Mavia
Oct 21, 2024, 08:15 PM IST