एसबीआय खातेधारकांसाठी : या ४ नियमांमध्ये झाले बदल
एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Oct 1, 2017, 09:36 PM ISTनागरिकांनो, १ ऑक्टोबरपासून या बदलांसाठी तयार राहा...
१ ऑक्टोबरपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या बदलांचा तुमच्या खिशावरदेखील परिणाम दिसून येणार आहे.
Sep 29, 2017, 05:40 PM IST...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही
रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.
Sep 27, 2017, 06:19 PM ISTआयसीसीच्या नव्या नियमांचा धोनी-वॉर्नरला फटका
आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणार आहे.
Sep 26, 2017, 07:54 PM ISTक्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार
लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.
Sep 26, 2017, 04:55 PM ISTअटींसह कर्जमाफी : अटी, शर्तींची पूर्तता न करणारे अर्ज बाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यात कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे.
Sep 23, 2017, 09:11 PM ISTऑस्ट्रेलियातही परदेशी नागरिकांसाठी कडक नियम
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केलीये.
Apr 20, 2017, 10:42 PM ISTहक्काचं घर खरेदी करा... पण, 1 मे नंतरच...
आपलं स्वत:च्या हक्काचं घर विकत घेण्याच्या दृष्टीनं विचार करत असाल तर 1 मेनंतर तुमचं हे स्वप्न लवकरच 'पारदर्शक'रित्या साकार होण्याच्या मार्गावर आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM ISTक्रिकेटच्या नियमांमध्ये होणार बदल, बॅटचा आकार होणार कमी
क्रिकेटच्या नियमांमध्ये लवकरच बदल बघायला मिळणार आहेत. बॅट्समनच्या बॅटच्या आकारावर निर्बंध येणार आहेत.
Mar 12, 2017, 06:33 PM ISTअर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा
देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTनोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...
नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत.
Nov 18, 2016, 01:34 PM ISTवाहतूक नियम पाळण्याची पुणेकरांची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:48 PM IST