Insurance Premium | करोना काळात विमा झाला महाग; नियमही झाले कठोर, जाणून घ्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते जून महिन्यात टर्म आणि हेल्थ इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ दिसून आली आहे.
Jul 6, 2021, 03:05 PM ISTकुटुंबीयांच्या सहमतीने प्रॉपर्टी ट्रांसफर झाली, तर त्यावर कोण आपले हक्क सांगू शकतात? हे माहित करुन घ्या
सामान्यता वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला मालमत्तेत हक्क मिळतो, परंतु मुलींचे काय?
Jun 30, 2021, 08:41 PM ISTपोलिस FIR नोंदवून घेण्यास नकार देतायेत? त्यानंतर पुढे काय करायचं, जाणून घ्या
भारतीय दंड संहितेनुसार, सामान्य नागरिकांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
Jun 30, 2021, 07:54 PM IST
ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचा हा किसिंग फोटो वायरल; कोविड नियमांच्या उल्लंघनामुळे द्यावा लागला राजीनामा
ब्रिटेनचे आरोग्यमंत्र्याचा किसिंग फोटो वायरल झाल्याने मोठा विवाद झाला. कोविड नियमांचं आरोग्यमंत्र्यानेच उल्लंघन केल्याने लोकांनी त्यांच्याविरोधात मोहिम सुरू केली.
Jun 28, 2021, 03:14 PM ISTपुणे शहरात नवी नियमावली जाहीर; काय सुरू, काय बंद?
नव्या नियमावलीत काय सुरू, काय बंद?
Jun 28, 2021, 11:10 AM IST1 जुलैनंतर ATM मधून कॅश काढणं महागणार, बँकांचे नियम बदलणार
ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
Jun 27, 2021, 11:55 AM IST
खुशखबर... रेल्वेचं तत्काल तिकिट कॅन्सल केलं तर पैसे परत मिळणार...पण किती आणि नेमक्या अटी काय?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर तिकिट कॅन्सल करा.
Jun 17, 2021, 11:38 AM IST10% पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यात नवे निर्देश
पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले
May 31, 2021, 09:39 AM ISTIT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या
आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारले की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीशीतील नियमांचे पालन अद्याप का केले नाही.
May 26, 2021, 08:24 PM ISTव्हॉट्सऍप सरकार विरोधात कोर्टात; काय आहेत सरकारचे नवे नियम?
सुचनांचे पालन केले नाही तर पुढील कारवाई होऊ शकत
May 26, 2021, 02:38 PM IST
VIDEO : औरंगाबादच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी, एवढी बेफिकिरी का?
VIDEO : औरंगाबादच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी, एवढी बेफिकिरी का?
May 7, 2021, 11:20 AM ISTहोम डिलिव्हरी करायची असेल तर ई पास घ्या! या शहरात नियम लागू
अत्यावश्यक कारणे सांगून होणारी रस्त्यावरची गर्दी पाहता प्रशासनाने निर्बंध आणखी कठोर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 17, 2021, 07:38 AM ISTविकेंड लॉकडाऊनबाबत कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नियमावली जारी; वाचा सविस्तर
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे.
Apr 9, 2021, 03:57 PM ISTपुण्यात कोणीही पाळत नाहीत कोरोनाचे नियम
No One Follow Rules Of Corona In Pune.
Mar 19, 2021, 07:20 PM ISTपुन्हा लॉकडाऊन होणार?
Mumbai,Shivaji parl Report On Why Not Follow Corona Rules
Mar 9, 2021, 12:40 PM IST