rural areas

कोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार

कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.  

Jul 2, 2020, 08:08 AM IST

कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत

अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश.

Jun 9, 2020, 06:10 AM IST

कोरोना गावात घुसला, ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी...

कोरोनाचे संकट आता मोठ्या शहरांपुरते मर्यादीत राहिलेले नाही. कोरोना कधीच गावात घुसला आहे.  

May 29, 2020, 07:34 AM IST

नागपुरात कोरोना संशयितांना ग्रामीण भागात ठेवल्यामुळे समीर मोघेंच ठिय्या आंदोलन

कोरोनाबाधित संशयितांना ठेवण्याचा प्रश्न महत्वाचा 

Apr 24, 2020, 01:23 PM IST

ग्रामीण भागातील रस्ते बिकट, दुरुस्तीला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री ठाकरे

राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. 

Feb 4, 2020, 11:26 PM IST

Budget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या  विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.   

Feb 1, 2020, 05:09 PM IST

Budget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल

ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.  

Feb 1, 2020, 12:37 PM IST

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश

रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत वाढली आहे.

May 17, 2019, 05:37 PM IST

'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका

प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त 

Feb 10, 2019, 04:57 PM IST

ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता

ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर केंद्र सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून हे निर्बंध घातले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

May 29, 2017, 02:18 PM IST

ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना'

मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.

Jul 26, 2016, 11:31 PM IST

`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`

प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

Jul 24, 2013, 04:59 PM IST