russia

रशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस

RDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.  

Apr 27, 2021, 04:26 PM IST

युरोपमध्ये युद्धाची शक्यता, रशियाने तैनात केले युक्रेन जवळ 80 हजार सैनिक

रशिया आणि पश्चिम देशांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा युक्रेनमुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Apr 14, 2021, 07:22 AM IST

वाढत्या कोरोना संक्रमणात आनंदाची बातमी, मिळू शकते आणखी एक वॅक्सिन

स्पुतनिक -5( Sputnik-5) ला भारतात मंजूरी मिळू शकते. 

Mar 29, 2021, 04:26 PM IST

बर्फ फोडून बाहेर आल्या 3 पाणबुड्या, VIDEO पाहून जगभरातील देश हैराण

 आपले सामर्थ्य दाखवून त्यांनी जगाला आश्चर्यचकित केले...

Mar 27, 2021, 10:26 PM IST
United States Warns India On Deal With Russia On Air Defence System PT3M30S

नवी दिल्ली । रशियाकडून S-400 घेण्यास अमेरिकेचा विरोध

United States Warns India On Deal With Russia On Air Defence System

Jan 6, 2021, 06:50 PM IST

VIDEO : दोन कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली, हे धक्कादायक कारण

एका यूट्यूबरने आपली महागडी मर्सिडीज कार रॉकेल टाकून जाळली आणि त्याचा व्हिडिओ बनविला. 

Oct 31, 2020, 10:50 AM IST

रशियाच्या हस्तक्षेपानंतर आर्मिनिया आणि आजरबैजान यांच्यातील युद्ध थांबलं

दोन्ही देशांमधील संघर्ष 27 सप्टेंबरपासून सुरू होता

Oct 10, 2020, 10:44 PM IST

कोरोना विरोधी लस : भारत आणि रशियात सहकार्य करार

रशियाची कोरोना विरोधी लस स्पुटनिकच्या निर्मिती आणि चाचण्यांमध्ये भारतातली डॉ रेड्डीज लॅब सहकार्य करत आहे.  

Sep 18, 2020, 01:59 PM IST

India-China standoff : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा

रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात दीर्घ चर्चा

Sep 5, 2020, 07:05 AM IST

भारत-रशिया दरम्यान एके २०३ रायफलीच्या खरेदीचा करार

भारत आणि रशिया यांच्यात एके २०३ रायफल खरेदीचा करार झाला आहे. 

Sep 4, 2020, 12:42 PM IST

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास, पंतप्रधानांकडून कौतूक

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी अभिमानास्पद बाब

Aug 30, 2020, 10:02 PM IST

व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकावर 'चहा'मधून विषप्रयोग? मृत्यूशी झुंज सुरू

रशियामधले विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Aug 20, 2020, 09:12 PM IST
IMA President Dr Avinash Bhondve On Covid 19 Vaccine By Russia PT2M27S

मुंबई | रशियाच्या लसीचा भारताला कितपत फायदा?

IMA President Dr Avinash Bhondve On Covid 19 Vaccine By Russia

Aug 12, 2020, 01:55 PM IST
 Russia Develop First Covid 19 Vaccine As Russian President Valdimir Putin Vaccinated His Daughter PT2M34S

रशिया | कोरोनावर पहिली लस शोधल्याचा रशियाचा दावा

Russia Develop First Covid 19 Vaccine As Russian President Valdimir Putin Vaccinated His Daughter

Aug 11, 2020, 11:30 PM IST