ब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 11:03 AM ISTरशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका
माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTरशियाचं विमान सीरियात कोसळलं, ३२ जण ठार
रशियाचं एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील ३२ जण ठार झाले आहेत.
Mar 7, 2018, 11:33 AM ISTमोस्को | रशियाचं विमान सीरियात कोसळलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:09 AM ISTजन्मावेळी मृत्यू झाल्याचे समजून सोडलेला मुलगा ७ वर्षांनी भेटला
कधी कधी जीवन अशा वळणावर आणून सोडतं की, त्यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अनुभव रशियातील वोल्वोग्राड शहरातील एका दांम्पत्याला आला.
Feb 27, 2018, 06:06 PM ISTदोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका
गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे
Feb 20, 2018, 04:06 PM ISTसीरियाचा हल्ला परतविण्यास रशियन सैन्य तयार
सीरियातील आपल्या आठ ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला विचारात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.
Jan 9, 2018, 10:00 PM ISTव्हिडिओ: उंदराला घाबरून पळाला पोलीस
पोलीस तसे नेहमीच रूबाबात असतात. जसे की आपण कोणाला घाबरतच नाही. पण, पोलिसही कधी कधी घाबरतात. आणि तेही उंदराला.
Jan 8, 2018, 07:34 PM ISTसॉक्समधून आलेल्या दुर्गंधीमुळे तरुणावर चाकू हल्ला...
सॉक्सचा वास अगदी नकोसा होतो.
Dec 26, 2017, 11:21 AM ISTरशियात राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू
रशियामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, निवडणूक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.
Dec 19, 2017, 09:45 AM ISTसीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...
पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dec 16, 2017, 06:44 PM ISTभारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक
चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे.
Dec 15, 2017, 03:07 PM ISTरशिया, चीन आणि भारत दहशतवादाविरूद्ध एकत्र
रशिया, चीन आणि भारत या तिन्ही देशांनी आज एकमुखानं दहशतवादाचा निषेध केला.
Dec 11, 2017, 10:34 PM ISTट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स
ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत.
Nov 25, 2017, 10:46 PM ISTअनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन दोस्ती बेतली तिच्या जीवावर
केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ऑनलाईन दोस्ती ही किती भयंकर असू शकते याचे धक्कादायक उदारहरण पुढे आले आहे. केवळ ऑनलाईन झालेल्या दोस्तीतून अनोळखी व्यक्तीसोबत डेटला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले. तिच्यावर आपले कान, नाक आणि प्रायव्हेट पार्टही गमावण्याची वेळ आली.
Nov 8, 2017, 09:19 PM IST