Russia Crisis | रशियामधील पुतिन सरकार वाचलं; 'वॅगनर'नं बंड मागे घेतलं
Wagner rebellion in Russia is taken back vladimir putin government saved
Jun 25, 2023, 01:15 PM ISTपुतिन यांच्याविरोधात बंडखोरी सुरु असल्यासंदर्भात मोदींना विमानातच देण्यात आली माहिती
PM Modi Briefed On Wagner Group: शनिवारी अचानक रशियाविरुद्ध युक्रेन युद्धाला नाट्यमय वळण मिळाल्याचं पहायला मिळालं. रशियाकडून लढणाऱ्या एका मोठ्या गटाने पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं.
Jun 25, 2023, 10:47 AM ISTपुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?
Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल असं म्हणणाऱ्या बंडखोरांनी यानंतर अवघ्या काही तासांमध्ये माघार का घेतली? रशियन सरकारने या माघारीच्या मोबदल्यात बंडखोरांना नेमकं काय दिलं?
Jun 25, 2023, 09:59 AM ISTगोष्ट Wagner ची | पुतिन यांच्या कट्टर शत्रूच्या वॅगनर आर्मीचा कणाच गुन्हेगारी; जाणून घ्या रक्तरंजित इतिहास
Wagner Group : रशियामध्ये खाजगी लष्करी गट तयार करणे आणि चालवणे यावर बंदी आहे. तरीही प्रिगोझिनने वॅगनर बांधले आणि तेव्हापासून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालवले. त्याने रशियन सैन्यासोबत युद्धही केले आहे.
Jun 24, 2023, 02:49 PM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Jun 14, 2023, 08:40 AM IST
Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! 'व्लादिमीर'च्या शरीरावर...
Russian Spy Whale : हेरगिरी करणारा व्लादिमीर पाहून अनेकांनाच हादरा; रशियाची कूटनिती की आणखी काही? एका माशामुळं देशात भलतीच भीती. पाहा नेमकं घडतंय काय?
May 31, 2023, 02:03 PM ISTएनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक
NCB : गोव्यातील अरामबोल आणि त्याच्या आसपासच्या भागात रशियन ड्रग कार्टेल ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबीच्या पथकाचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
Apr 30, 2023, 01:12 PM ISTट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्...; पाहा धक्कादायक VIDEO
Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करु नका असं आवाहन वारंवार केलं जात असतानाही चालक मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. दरम्यान ट्रेन चालवताना मोटरमन (Train Motorman) मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Apr 22, 2023, 12:00 PM IST
Russia-Ukraine War: घोडचूक! रशियाकडून स्वत:च्याच शहरावर हल्ला; स्फोटामुळं हाहाकार!
Russia-Ukraine War: गेल्या कैक दिवसांपासून सुरु असणाऱं आणि दिवसागणिक आणखी धुमसणारं रशिया- युक्रेन युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. यामध्ये सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे देशाच्या नागरिकांना.
Apr 21, 2023, 08:31 AM IST
सात वर्षांचा असल्यापासून सावत्र मुलाला सांभाळलं, आता त्याच्याच मुलाची आई होत दिला बाळाला जन्म
woman gives birth to child of step son in Russia: 38 वर्षीय मरीन रुस एक सोशल मीडिया स्टार आहे. तिने आपल्याच सावत्र मुलाशी लग्न केलं असून आता दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
Apr 4, 2023, 07:41 PM IST
Russian vs US : रशिया आणि अमेरिका यांच्यात पडली युद्धाची ठिणगी, 42 सेकंदांचा व्हिडिओ जारी
Russian Jet Dumps Fuel On US Drone : अमेरिकेचं टेहळणी ड्रोन एमक्यू 9 हे रशियाने पाडल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. त्याबाबतचा व्हिडिओच अमेरिकेने जारी केला आहे. (Russia shoots down US drone in Black Sea) काळ्या समुद्रावर हद्दीत अमेरिकेचं MQ-9 हे ड्रोन घिरट्या घालत असताना असताना ते काळ्या समुद्रात पडल्याचा, असा दावा अमेरिकेने केला आहे.
Mar 17, 2023, 10:08 AM ISTRussia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTबाल्कनीत पती-पत्नीची तुफान हाणामारी! अचानक Balcony Railing तुटलं अन्...; 'त्या' दोघांवर चालणार खटला
Husband Wife Fall From Balcony: दोघेही भांडत भांडत बाल्कनीमध्ये आले आणि तिथे एकमेकांना मारु लागले. याचवेळी बाल्कनीची रेलिंग तुटली. हा सारा घटनाक्रम कॅमेरात रेकॉर्ड झाला.
Feb 23, 2023, 08:38 PM ISTरशियानं ओलांडली हद्द, जगात तिसरं महायुद्ध? पुतीनचा वार, जगात हाहाकार...
पुतिन यांनी युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला तर जगात तिसरं महायुद्ध होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. अमेरिकेसोबतच्या न्यू स्टार्ट पॉलिसीमुळेच पुतिन यांचे हात बांधले गेलेले होते.
Feb 22, 2023, 11:05 PM IST