russia

ज्याला श्रद्धांजली वाहिली तोच शत्रू पुतिन यांच्या जिवावर उठणार, रशियात रचला जातोय मृत्यूचा कट

Yevgeny Prigozhin is Alive? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरु असतानाच तिथं आता रशियामध्ये वेगळीच खेळी खेळली सुरु असल्याचं वृत्त जागतिक स्तरावर लक्ष वेधत आहे. 

 

Aug 30, 2023, 07:33 AM IST

रशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?

मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले. 

Aug 23, 2023, 11:55 PM IST

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर 'गृहप्रवेश', कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

Chandrayaan-3 landing Live Telecast : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे.

Aug 22, 2023, 11:21 PM IST

या देशात आहेत तब्बल 11 टाईम झोन; अर्ध्या देशात रात्र तर अर्ध्या देशात दिवस

रशिया या देशात 11 टाईम झोन आहेत. या देशात काही लोक सकाळचा नाश्ता करत असतात. तर, दुसरीकडे काही लोक रात्रीचे जेवण करत असतात.

Aug 22, 2023, 08:48 PM IST

रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा

 कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले. यानंतर लूना-25 चंद्रावर आदळले आहे. 

Aug 20, 2023, 11:37 PM IST

रशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड

सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.

Aug 17, 2023, 05:49 PM IST

भारताच्या चंद्रयान- 3 ला टक्कर! रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार

भारत, रशिया आणि जपान पाठोपाठ या वर्षात आणखी दोन चंद्र मोहिमा होणार आहेत. या वर्षात  अमेरिका दोन यान चंद्रावर पाठवणार आहेत. NASA कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस (CLPS) आणि  NASA Lunar Trailblazer मिशन लाँच करणार आहे. 

Aug 14, 2023, 09:33 PM IST

चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग

संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे.  दक्षिण ध्रुवावरच  रशियन यान उतरणार आहे. 

Aug 13, 2023, 11:39 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

Russia ban iPhones for government employees: अधिकृत ईमेल एक्सचेंजसाठी अॅपल स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी वैयक्तिक कामासाठी आयफोन वापरू शकतात, असंही मकसूत शादाएव यांनी सांगतलं आहे.

Aug 12, 2023, 04:54 PM IST

'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट

Russia Luna 25: भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे. 

 

Aug 11, 2023, 01:18 PM IST

14 वर्षं मुलीला Sex Slave म्हणून वापरलं, 1000 वेळा बलात्कार; अवस्था पाहून पोलीसही हादरले

Crime News: पोलीस घरात दाखल झाले असता त्यांना धक्काच बसला. पोलिसांना घरात सेक्स खेळणी तसंच पॉर्नोग्राफीने भरलेल्या सीडी सापडल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Aug 3, 2023, 11:56 AM IST

मॉलमध्ये आला उकळत्या पाण्याचा पूर; 4 लोकांचा मृत्यू तर 70 जण जखमी

अचानक उकळते पाणी मॉलमध्ये शिरले. गुडघाभर पाण्यातून बाहेर पडायचे कसे या भितीने लोकांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. 

Jul 23, 2023, 06:07 PM IST

पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Wagner Chief Yevgeny Prigozhin : गेल्या महिन्यात रशियाविरुद्ध बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला आहे. असा धक्कादायक दावा अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. पुतीन यांच्याविरुद्ध बंड केल्यापासून प्रिगोझिन नेमके कुठे आहेत याबद्दल कोणालाच माहिती नव्हती.

Jul 15, 2023, 08:49 AM IST

पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे

Putin praised PM Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान मित्र असल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनीही मेक इन इंडियाचे कौतुक केले आहे

Jun 30, 2023, 11:16 AM IST