sachin tendulkar

IPL मध्ये फ्लॉप झाल्यानंतर अर्जुनच्या करिअरबद्दल सचिनचं मोठं विधान; म्हणाला "माझ्यासारखं त्यालाही..."

Sachin Tendulkar on Arjun Tendulkar Career: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करिअरवर भाष्य केलं आहे. आपण लहान असताना जे वातावरण मला मिळालं तसंच वातावरण त्याच्यासाठीही तयार करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं सचिनने म्हटलं आहे. तसंच यावेळी त्याने अर्जुन तेंडुलकरला आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. 

 

Jun 3, 2023, 05:44 PM IST

IPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे. 

Jun 3, 2023, 01:57 PM IST

सचिन तेंडुलकरच्या घरात अखेर 'तिची' एन्ट्री, अर्जुनही होईल खूश

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) क्रिकेट प्रेम जगविख्यात आहे. पण सचिन कारचाही खूप मोठा चाहता आहे. सचिनकडे त्याच्या पहिल्या मारूती 800 पासून ते सध्याच्या बीएमडब्लू (BMW) आणि ऑडीपर्यंत (Audi) सर्व कार आहेत. 

Jun 2, 2023, 09:36 PM IST

Sachin Tendulkar: जेव्हा सचिनने वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलं, कंपनीला रिटर्न केला कोरा चेक; पाहा Video

Sachin Tendulkar Viral Video: तुम्हाला आठवत असेल तर आयपीएल सुरू असताना कपिल देव, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांच्यासह अनेक खेळाडू तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या टीकेची झोड देखील उठली होती.

Jun 2, 2023, 05:55 PM IST
Sachin Tendulkar On Appointed As Maharashtra Smile Ambassador PT1M3S

VIDEO | सचिन तेंडुलकर राज्याचा स्माईल अँम्बेसिडर

Sachin Tendulkar On Appointed As Maharashtra Smile Ambassador

May 30, 2023, 03:40 PM IST

IPL 2023: सचिन, विराटशी होणाऱ्या तुलनेवर शुभमन गिल स्पष्टच बोलला, म्हणाला "खरं तर..."

IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) तीन शतकं ठोकल्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टाऱ खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमन (Shubhan Gill) प्रचंड फॉर्ममध्ये असून भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची तुलना आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांशी केली जात आहे. त्यावर आता शुभमनने भाष्य केलं आहे. 

 

May 29, 2023, 04:05 PM IST

Sachin Tendulkar About Gill: गिलवर सचिनही फिदा! म्हणतो, "वाह... शुभमन तुस्सी कमाल हो!"

IPL 2023 Finals Sachin Tendulkar On Shubhman Gill: सचिन तेंडुलकरने शुभमन गिलचा बॅट उंचावणारा फोटो पोस्ट केला आहे. सचिनने शुभमनचं तोंडभरुन कौतुक करताना मोठी पोस्ट लिहिली आहे.

May 29, 2023, 09:39 AM IST

सचिन-विराटनंतर कोण? रॉबिन उथप्पाने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Who is After Sachin tendulkar Virat kohli : सचिन विराटनंतर कोण? असा सवाल रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने भन्नाट उत्तर देखील दिलंय.

May 18, 2023, 09:16 PM IST

सचिन तेंडुलकर बाबत धक्कादायक ब्रेकिंग; FIR दाखल, पाहा नेमकं झालं काय?

Sachin Tendulkar Wrong Endorsement: सचिनच्या सहकाऱ्याने सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार दाखल केली. या प्रकरणासंबंधी एक पत्र सचिनने इन्टाग्रामवर (Sachin Tendulkar Instagram) शेअर केलंय.

May 12, 2023, 10:14 PM IST

Indian Cricketer AI Photos: धोनी आजोबा, विराट आजोबा... आपले लाडके क्रिकेटपटू म्हातारपणात कसे दिसतील? पाहा भन्नाट फोटो

Indian Cricketers AI images: आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artifical Intelligence) सहाय्याने भारतीय क्रिकेटपटू म्हातारपणी कसे दिसू शकतात याचे फोटो तयार करण्यात आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेआहेत. आर्टिस्ट एसके एमडी अबू साहिद यांनी मिडजौनीचा वापर करत भारतीय क्रिकेटपटूंचे हे फोटो बनवले आहेत.  sahixd या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

May 10, 2023, 06:31 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला करायचं होतं Sachin Tendulkar ला प्रपोज!

This Marathi Actress  Wanted To Propose Sachin Tendulkar : या मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीला करायचे होते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रपोज! याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. इतकंच नाही तर तिचा क्रश देखील सचिनचं होता असं तिनं म्हटलं.

May 1, 2023, 05:24 PM IST

Sachin Tendulkar: 'माझ्या वडिलांनी मेसेज पाहिला असता तर...', क्रिकेटचा देव जेव्हा भावूक झाला!

Sachin Tendulkar Emotional: उद्या 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले (harsha bhogle) यांनी केला होता. त्यावर सचिनने (Sachin Tendulkar) हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा यांना दिलं.

Apr 26, 2023, 07:19 PM IST

'तेंडल्या' सिनेमाच्या टीमकडून सचिन तेंडुलकरला अनोखी मानवंदना; 5 मे रोजी चित्रपट भेटीला

इस्लामपूरच्या मुलांनी त्यावर पटकथा लिहून चक्क 'तेंडल्या' नावाचा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाला १ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

Apr 26, 2023, 05:04 PM IST

IPL 2023 मध्ये Arjun Tendulkar गोलंदाजीत अपयशी, म्हणजे तो वाईट खेळाडू? हे योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा

Arjun tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून अर्जुननं चांगलं खेळायलाच हवं, अशी सध्या अर्जुनकडून अनेकांचीच अपेक्षा आहे. अर्थात ती असावीसुद्धा. पण, याच अपेक्षांचं ओझं वाढतंय का? विचार करा 

Apr 26, 2023, 12:23 PM IST