sad

तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे

Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय? 

Mar 18, 2024, 05:15 PM IST

टी-20 वर्ल्ड कप हरल्याचं Rohit Sharma काडीमात्र दुःख नाही; व्हायरल व्हिडीओनंतर होतेय चर्चा

 बांगलादेशमध्ये टीम इंडियाचे खेळाडू पोहोचल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलाय.

Dec 2, 2022, 08:04 PM IST

Siddhaanth Surryavanshi Died: सिद्धान्त सूर्यवंशी यांच्या निधनानंतर पत्नीची भावनिक पोस्ट Viral...

सिद्धांतच्या मृत्यूनंतर सिद्धांतच्या पत्नीने सोशल मीडियावर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी पाहता पाहता व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 11:29 PM IST

तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. 

Oct 30, 2022, 10:27 PM IST

एकांतात मुली घरी करतात तरी काय? पाहा Video

मुली घरी एकट्या असल्यावर काय करतात, 'हा' व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ

 

Oct 1, 2022, 02:24 PM IST

डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच...युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात मुलगा गमवलेल्या वडिलांना अश्रू अनावर

युक्रेन-रशियाच्या वादात भारतीय विद्यार्थ्याच्या गोळी लागून मृत्यू 

Mar 2, 2022, 12:18 PM IST

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पंजाबमध्ये सरकार आलं तर...

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा होत आहे

Nov 22, 2021, 04:17 PM IST

दिल्लीत भाजपला मोठा धक्का; २१ वर्ष जुन्या मित्रपक्षाने साथ सोडली

आम्हाला कोणत्या मुद्द्यावर बोलता येणार नसेल तर विधानसभा निवडणूक लढवण्यात अर्थ नाही

Jan 21, 2020, 11:16 AM IST

'बहुमूल्य मित्र गमावला', अरुण जेटलींच्या निधनावर पंतप्रधान मोदी हळहळले

अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं

Aug 24, 2019, 02:00 PM IST

लुधियाना महापालिकेत काँग्रेसची बाजी, भाजप-अकाली दलाचा धुव्वा

देशातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या भाजपला काँग्रेसने पुन्हा एकदा दणका दिलाय. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत काँग्रेसने बाजी मारत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवलाय.

Feb 28, 2018, 10:39 AM IST

समजून घ्या!, बॉलीवूडच्या हीमॅनचं दु:ख

बॉलीवूडचा हीमॅन धमेंद्रचं दु:ख काय असू शकेल?, धमेंद्र दु:खी आहे, यावर आपला विश्वास बसू शकत नाही, मात्र धमेंद्र म्हणतो, भारतीय फिल्म इंडस्ट्रीला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. यात धमेंद्रचं करिअर ५५ वर्षांचं आहे, मात्र जेव्हा सिनेमाला १०० वर्ष पूर्ण होण्यावर बोललं जातं तेव्हा माझ्याविषयी कुणीच बोलत नाही.

Oct 14, 2014, 05:58 PM IST

दाऊद इब्राहिमच्या दु:खामागचं कारण?

हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती. 

Jul 7, 2014, 04:46 PM IST