Salman Khan : सलमान खानला 'या' आजाराने गाठलं
Salman Khan Dengue : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे.
Oct 22, 2022, 09:34 AM ISTSalman Khan,Karishma Kapoor घेणार सप्तपदी? Karishmaने शेअर केलेल्या 'त्या' फोटोची चर्चा..
करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला
Sep 24, 2022, 03:31 PM IST