झालं गेलं विसरून समांथाच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री? Valentine's Day च्या निमित्तानं पोस्ट केला खास फोटो
Samantha Ruth Prabhu Valentine's Day Post : समांथा रुथ प्रभूनं काल व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्तानं ही पोस्ट शेअर केली आहे.
Feb 15, 2025, 12:44 PM IST'...तर मी 1000 वेळा विचार करेन'; समांथासोबत घटस्फोट घेण्यावर नागा चैतन्यनं सोडलं मौन
Naga Chaitanya on Divorce with Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथासोबत घटस्फोट देण्यावर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2025, 04:50 PM ISTसामंथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या फोटोमागचं गुपित काय? खरंच 'या' व्यक्तीला करतेय का डेट?
सामंथा रुथ प्रभू, साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री, नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या ती डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर 'सिटाडेल: हनी बनी'चे दिग्दर्शक यांच्याशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संबंधांबाबत अफवांना अधिक गती मिळाली आहे.
Feb 3, 2025, 12:24 PM IST
टॉयलेट सीट चाटायला लावल्याने 'त्या'ची आत्महत्या! भावूक हिरोईन म्हणाली, 'तुम्हाला कुठेही...'
15 Year Old Kerala Teen Dies Actress Insta Story: 15 जानेवारी रोजी घडलेला हा प्रकार समोर आल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या भावना इन्स्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केल्यात.
Feb 1, 2025, 10:48 AM ISTएकीकडे समांथासोबत चित्रपट, दुसरीकडे शोभितासोबत...! कोणी कल्पनाही केली नसेल असं आहे नागा चैतन्यचं 'त्या' दोघींसोबत कनेक्शन
Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण... खरंच आहे का शोभिता?
Jan 2, 2025, 05:03 PM ISTबॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!
'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. विशेषतः 'ऊ अंतावा' हे गाणे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल झाले होते. समंथा रुथ प्रभूचा मोहक डान्स आणि डीएसपीने दिलेले हटके संगीत या गाण्याला आयकॉनिक बनवण्यास कारणीभूत ठरले.
Dec 13, 2024, 06:15 PM IST
'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो शेअर करताच काही वेळात समांथाने पोस्ट शेअर केली आहे.
Dec 9, 2024, 01:52 PM IST
नागा चैतन्यच्या लग्नात त्याची आईच होती गैरहजर? कोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी?
Nagarjunas first wife: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेडित अडकले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंदली आहे.
Dec 8, 2024, 09:56 AM ISTकोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी, अन् नागा चैतन्यची खरी आई?
Nagarjuna first wife : अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिच्याशी नागा चैतन्यनं सहजीवनाची सुरुवात झाली.
Dec 7, 2024, 02:21 PM ISTसमंथाच्या घटस्फोटाने कोलमडले होते वडील,'नवी कहाणी...' वडिलांच्या निधनानंतर लेक भावूक
Samantha Ruth Father Death: नुकतेच समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या बोलण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही काही सांगितले आहे. समंथा आणि नागा चैतन्य लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर वेगळे झाले. यावर समंथाचे वडील एका कवितेतून व्यक्त झाले होते.
Nov 30, 2024, 12:49 PM IST'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
Nov 29, 2024, 08:23 PM IST
रेट्रो लूकमधील 'या' बी- टाऊन अभिनेत्रीला ओळखलं का?
बॉलिवूड अभिनेत्री कायमच नवनवीन लूक करत प्रेक्षकांसमोर येत असतात.
Nov 28, 2024, 11:53 AM IST'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू
Samantha Ruth Prabhu on her Divorce : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.
Nov 26, 2024, 05:29 PM ISTगर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'
Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 01:21 PM ISTनागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'
Samantha Ruth Prabhu On Becoming Mother : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 13, 2024, 11:16 AM IST