Video | समृद्धीवरील अपघातानंतर अधिकारी खडबडून जागे; वाहनांची सुरु केली तपासणी
samruddhi highway Travel inspection near Shirdi on Nagar Manmad Highway
Jul 15, 2023, 11:30 AM ISTसमृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त...; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल
Samruddhi Mahamarg Accidents: "दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत," असाही उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 4, 2023, 08:15 AM ISTसमृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; कार दुभाजकाला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर गेले तीन दिवस सातत्याने मोठे अपघात होत आहे. शुक्रवारी विदर्भ ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातानंतर डिझेल टाकीचा स्फाेट होऊन बसने पेट घेतला. या स्फोटानंतर संपूर्ण बस प्रवाशांसह जळून खाक झाली.त्यानंतर आता पुन्हा एक अपघात झाला आहे.
Jul 2, 2023, 01:09 PM ISTआई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला निघाला आणि शेवट झाला; आधारस्तंभ समृद्धीच्या अपघातात गमावला
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.घटनास्थळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली.चालक दानिश शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Jul 1, 2023, 09:09 PM ISTSamruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.
Jul 1, 2023, 07:16 PM ISTVideo | "तिची फार मोठी स्वप्ने होती पण...." वर्ध्याच्या अवंतीचा बुलढाण्यात भीषण मृत्यू
Wardha Avanti Family Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 06:45 PM ISTVideo | "इथे आलो हे आमचं दुर्दैव"; अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शीचा भयानक अनुभव
Sandeep Mhetre Eyewitness On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 06:40 PM ISTSamruddhi Highway Bus Accident । बुलडाणा बस अपघातस्थळी मुख्यमंत्री शिंदे
Chief Minister Shinde at Buldana bus accident site
Jul 1, 2023, 05:25 PM ISTAjit Pawar on Bus Accident । बुलडाणा बस अपघातावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
Ajit_Pawar On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 05:20 PM ISTटायर फुटून नाहीतर 'या' कारणामुळे झाला भीषण अपघात; बुलढाणा अपघाताबाबत RTO चा मोठा खुलासा
Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला आणि वेळातच प्रवाशांसह ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. या अपघातानंतर आता विविध कारणे समोर येत आहेत. मात्र अमरावती परिवहन विभागाने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Jul 1, 2023, 02:36 PM ISTआपल्या अवंतीचे काय झालं? बुलढाणा अपघातात मुलीच्या मृत्यूने आईला दुःख अनावर
Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होते. भीषण अपघातात वर्ध्यातील 14 पैकी 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jul 1, 2023, 01:27 PM ISTमुलाला सोडून घरी निघाले अन् तितक्यात... बुलढाणा अपघातात आई वडिलांसह डॉक्टर मुलीचा मृत्यू
Samruddhi Highway Bus Accident : शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच काही क्षणात जळून खाक झाली आणि बऱ्याच प्रवाशांना बाहेरच पडता आले नाही.
Jul 1, 2023, 12:20 PM IST"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान
Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
Jul 1, 2023, 10:55 AM ISTबुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर बस उलटली; 26 जणांचा होरपळून मृत्यू
Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 09:55 AM IST"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला
Mumbai - Nagpur Samruddhi Highway : सुरुवातीपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा अपघातांसाठी चर्चेत आहे. महामार्गाच्या उद्घाटानानंतर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. अनेकांनी या महामार्गाबाबत आणखी काही उपाययोजना करण्याचे सल्ले दिले आहेत.
Jun 18, 2023, 11:02 AM IST