sana khan on cloths

'पुरुषांना काय झालंय, बायकोला छोटे कपडे घालून...', अध्यात्म स्विकारणारी अभिनेत्री सना खान काय म्हणते पाहा

बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या पत्नींना तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीने नम्र दिसतील असे कपडे घालावेत अशी इच्छा असते असं सांगितलं आहे. 

 

Sep 21, 2024, 12:48 PM IST