sangli

मद्यपान करताना तरुणाचा खून; मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले, दोघा मित्रांना अटक

Sangli Murder : सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की...

Aug 14, 2021, 09:38 AM IST

Pravin Darekar | पॅकेजची रक्कम पुरेशी नाही, प्रविण दरेकरांची सरकारवर टीका

 राज्य सरकारने (Maharashtra Government) पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. या पॅकेजवरुन  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar)  यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 

Aug 3, 2021, 06:50 PM IST

Maharashtra Flood 2021 | पुरात नुकसान झालेल्यांना नेमकी किती मदत? जाणून घ्या

दुकानदारांना  (Shopkeepers) तसेच ज्यांनी पुरात (Maharashtra Flood)   आपलं घर गमावलंय, त्यांना मदत म्हणून किती अर्थसहाय्य मिळणार, याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिली आहे.  

 

Aug 3, 2021, 03:51 PM IST

पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 11 हजार 500 कोटींचं पॅकेज

राज्य सरकारने (Maharashtra) दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना (Flood) मोठा दिलासा दिला आहे. दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांनासाठी  11 हजार500 कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. 

Aug 3, 2021, 03:14 PM IST

तिहेरी हत्याकांडानं सांगली हादरलं, तिघांना धारदार शस्त्राने वार करून संपवलं

सांगलीमध्ये तिहेरी हत्याकांड, धारधारस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांना संपवलं

Aug 1, 2021, 07:45 PM IST

महापुरात माणुसकी वाहून गेली, पूरग्रस्तांच्या घरात चोरांचा डल्ला

एकीकडे राज्याच्या अनेक भागाला पुराचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोकं बेघर झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण सांगलीमध्ये अशा कठीण परिस्थितीत देखील माणुसकी मेल्याचं चित्र आहे. कारण पूरग्रस्तांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Jul 27, 2021, 04:24 PM IST