सांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद
पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे.
Jul 23, 2021, 12:59 PM ISTMaharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे
पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.
Jul 23, 2021, 12:03 PM ISTVIDEO : सांगली - कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ
VIDEO : सांगली - कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ
Jul 23, 2021, 09:55 AM ISTआता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rains : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )
Jul 23, 2021, 08:59 AM ISTसांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ
मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)
Jul 23, 2021, 08:21 AM ISTकोरोनाचा धोका वाढला; राज्यात 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने या जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Jul 14, 2021, 02:43 PM ISTVIDEO : चिकन खाईन तरच जाईन; कोरोनामुक्ताची अजब मागणी
सांगलीतील एक कोरोनामुक्त झालेला व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jul 9, 2021, 09:33 AM ISTVIDEO : सांगलीतील कोरोनामुक्त रूग्णाचा अजब हट्ट
SANGLI COVID PATIENT DANCE AT COVID CENTER VIRAL VIDEO
Jul 9, 2021, 09:25 AM ISTरुग्णाचा मृतदेह दवाखान्यात ठेऊन उपचाराच्या कारणाने डॉक्टर उकळत होता पैसे
'गब्बर' चित्रपटातलं दृश्य प्रत्यक्षात उतरवणारा सांगलीतला हा डॉक्टर आहे तरी कोण?
Jul 8, 2021, 05:36 PM ISTVIDEO | सांगलीत खादाड कोंबडीची चर्चा; अर्धा किलो खाद्य करते फस्त
Sangli,Atpadi Khadad Kombadi
Jul 3, 2021, 08:45 PM ISTVIDEO| संभाजी भिडे यांचं आणखी एक वादग्रस्त विधान
Sangli Sambhaji Bhide On Ashadi Wari And Corona
Jul 1, 2021, 06:15 PM ISTVIDEO | ओबीसी आरक्षणासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपुरात भाजपचा एल्गार
Thane Sangli Beed Pandharpur BJP Protest Agitation For OBC Reservation
Jun 26, 2021, 03:15 PM ISTधुळगावात जैवविविधता प्रकल्पाचा शुभारंभ
SANGLI ACTOR SAYAJI SHINDE AND SAGAR KARANDE HAS PLANTED TREES
Jun 22, 2021, 02:50 PM ISTसांगली | कृष्णा नदीत प्राणघातक स्टंटबाजी
Sangli,Krishna River Ment Stunt Drive Into River
Jun 19, 2021, 11:55 PM IST