कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
RG Kar Rape Murder Case: कोलाकाताच्या सेशन कोर्टने निर्णय देत संजय रॉयला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी आतापर्यंत काय काय झालं? जाणून घेऊया.
Jan 18, 2025, 03:37 PM ISTकोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!
Kolkata court Decesion: कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती.
Jan 18, 2025, 02:53 PM ISTKolkata Rape and Murder: पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बोलला आरोपी संजय रॉय, म्हणाला, 'मला खरं तर...'
Kolkata Rape and Murder: कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या तरुणी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीने कोर्टात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसंच आपण हा गुन्हा केला नसून, अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे.
Nov 4, 2024, 06:51 PM IST
कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला 'मी मृतदेह पाहिला आणि...'
Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.
Sep 7, 2024, 05:01 PM ISTकोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक
Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Sep 3, 2024, 07:25 AM IST
सेमिनार हॉलमध्ये गेलो तेव्हा आधीपासूनच डॉक्टरचा मृतदेह होता, मी फक्त...; आरोपी संजय रॉयचा भलताच दावा
Kolkata Trainee Doctor Murder Case: कोलकाता येथे प्रशिक्षित डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय याने आता भलताच दावा केला आहे.
Sep 2, 2024, 07:15 AM IST
कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, समोर आलं डॉक्टरचं नाव, घटनेच्या दिवशी 'तो'...
Kolkata Rape and Murder Case : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (RG Kar Medical College and Hospital) महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे कोलकाता तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
Aug 27, 2024, 03:17 PM ISTKolkata Rape: बलात्कार आणि हत्येआधी आरोपी संजय रॉयने प्रेयसीला न्यूड....; लाय डिटेक्टर टेस्टमध्ये धक्कादायक खुलासे
Kolkata Rape and Murder: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) गुन्हा केला त्याच रात्री मित्रासह दारु प्यायला होता.
Aug 26, 2024, 02:25 PM IST
संजय रॉयच्या 9 गोष्टी ठरल्या महत्त्वाचे पुरावे, डॉक्टरसोबत केलेल्या कृत्याची देतात साक्ष
संजय रॉय यांची पॉलीग्राफ चाचणी संपली, सीबीआयचे 'या' ठिकाणी छापे
Aug 25, 2024, 06:41 PM ISTकोलकातात अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, बाईकवरुन आला, काचा फोडल्या आणि...
Kolkata News: कोलकातात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. याचा व्हिडिओ तीने फेसबूकवर शेअर केलाय.
Aug 23, 2024, 10:29 PM IST
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला 'या' टेस्टसाठी मी तयार
Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
Aug 23, 2024, 07:48 PM IST
Kolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.
Aug 23, 2024, 11:08 AM ISTKolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळ
Kolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Aug 22, 2024, 10:53 AM IST