वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
Vaibhav Mangle and Santosh Pawar : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार अखेर येणार एकत्र.
Nov 17, 2023, 04:42 PM ISTबुरा न मानो होली है । 2 मार्च 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 03:43 PM ISTस्वयंसेवी बालाश्रम । एड्सबाबत जागृती करणार्या संतोष पवारची संघर्षगाथा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 02:46 PM ISTस्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!
महापालिकेच्या मराठी शाळांना कालबाह्य ठरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी आहे. मुलुंडच्या गोशाळा मार्ग शाळेच्या एका विद्यार्थिनीची कामगिरी फक्त तिचीच नव्हे तिच्या शाळेची, तिच्या पालकांची आणि साऱ्या महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावलीय.
Dec 30, 2015, 11:51 AM ISTस्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!
स्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!
Dec 30, 2015, 10:57 AM ISTप्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.
Oct 13, 2012, 09:09 PM IST