sarkari naukari

'या' नोकऱ्या धोक्यात! पुढच्या 10 वर्षांमध्ये नामशेष होण्याचीच भीती

Job News : यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ठरत आहे ती म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान. ज्यामुळं अनेकांनाच नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. 

Feb 8, 2024, 11:45 AM IST

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा

Bank of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Oct 25, 2023, 06:54 PM IST

Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी

Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा. 

Sep 6, 2023, 04:10 PM IST

भारतीय रेल्वेत बंपर भरती, मुंबई, पुण्यासह तीन शहरांत नोकरीची संधी, आत्ताच करा अर्ज

RRC CR Apprentice Recruitment 2023: मध्य रेल्वेकडून दोन हजाराहून अधिक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार अधिकृत साइटवरुन अर्ज करु शकतात. 

Aug 30, 2023, 07:45 AM IST

10 वी पास तरूणांसाठी कोर्टामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या...

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना न्यायालयात काम करण्याची मोठी संधी 

Sep 17, 2022, 06:26 PM IST

मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Feb 14, 2022, 04:47 PM IST

NVS Recruitment 2022: नवोदय विद्यालयात नोकरीची संधी, पाहा कसा करायचा अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, एवढी मोठी संधी सोडू नका लवकर अर्ज करा

Jan 15, 2022, 01:12 PM IST

DRDO पासून ते Amazonपर्यंत, 56 हजार तरुणांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे कामापासून अनेक लहान ते मोठ्या रिक्त पदांची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत.

Sep 13, 2021, 07:10 PM IST

2 लाख पगार...2 सप्टेंबरपूर्वी करा अप्लाय; NTPC Recruitment 2021 रिक्त पदांसाठी भरती

NTPC चा अर्ज भरू इच्छीत असाल तर या गोष्टी करा

Aug 24, 2021, 04:47 PM IST

AIL Recruitment 2021: एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी... घाई करा कारण, 17 ऑगस्ट शेवटची तारीख...

एअर इंडिया लिमिटेडने स्टेशन व्यवस्थापक (AIL भर्ती 2021) यासह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 

Aug 16, 2021, 07:51 PM IST

10वी पास उमेदवारांना विना परीक्षा, सरकारी नोकरीची संधी, आत्ताच अप्लाय करा

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Apr 28, 2021, 09:11 PM IST

ISROमध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु

तुम्हालाही मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी...

Feb 18, 2020, 08:51 AM IST