नाशिक | सटाण्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
नाशिक | सटाण्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Nashik,Satana SSC Student Girish Attempt Suicide
नाशिक | अर्जुनसागर धरणाचे पाणी पेटले
नाशिक | अर्जुनसागर धरणाचे पाणी पेटले
Nashik,Satatna Kalvankar Villegers Oppose To Transfer Water To Satana
सटाण्यात 'दंगल' सिनेमाची खरी स्टोरी, लेकीसाठी वडिलांनी विकली शेतजमीन
सटाणा तालुक्यातल्या वायगावात लेकीला कुस्तीपटू बनवण्यासाठी शिवाजी अहिरे यांनी शेतजमीन विकली.
Dec 26, 2018, 08:24 PM ISTसटाणा | नाशिकची धाकड मुलगी, वडिलांनी विकली शेतजमीन
नाशिकची धाकड मुलगी, वडिलांनी विकली शेतजमीन
Dec 26, 2018, 04:05 PM ISTसटाण्याच्या व्यक्तीनं बनवलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं फवारणी यंत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 08:04 PM ISTसुखवार्ता | सटाणा | आंतरराष्ट्रीय दर्जाचं फवारणी यंत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 11:49 PM ISTघरातून बोलवून घेतले आणि मारहाणीनंतर केला खून
घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय.
Jan 27, 2018, 09:14 PM ISTसटाणा-मालेगाव ट्रक-रिक्षा अपघातात ७ ठार
अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झालेत. ही घटना सटाणा - मालेगाव रोडवर शेमळी शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
Dec 28, 2017, 08:36 AM ISTसटाणा । बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय कोमलचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 02:49 PM ISTसटाण्यात भारनियमनावर सलून चालकाची नामी शक्कल
भारनियमाचा अनेक छोट्या व्यवसायिकांवर परिणाम होतो. भारनियमनामध्ये आपल्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये म्हणून सटाण्यातील मनोज पगारे या सलून चालकानं नामी शक्कल लढवलीय.
Oct 10, 2017, 10:16 PM ISTभारनियमनात सलून चालकाची नामी शक्कल...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मनमाड - गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जमवले शाळेने पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 01:45 PM ISTसंघर्षाला हवी साथ : पास झाल्यानंतर पेढे वाटायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते!
लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं... आजीकडून होईना म्हणून तो स्वतःच पाचवीपासून किराणा दुकानात काम करायला लागला... एवढं सगळं सोसूनही त्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत... ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची...
Jul 13, 2017, 08:42 PM ISTसंतप्त महिलांनी दारूचे दुकान फोडून केली जाळपोळ
सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले आणि दुकान पेटवून दिले. दरम्यान, येथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.
Apr 22, 2017, 01:51 PM ISTकॉपीमुक्त शाळा अभियानाचा फज्जा, सटाणा-गोंदियात असे कॉपी बहाद्दर
कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातोय हे नाशिक जिल्ह्ल्यातल्या सटाणा आणि गोंदियामध्ये समोर आले आहे. सटाणा तालुक्यातलं नामपूर केंद्र कॉपी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.
Mar 10, 2017, 06:23 PM IST