पूरग्रस्त कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे
कोल्हापुरातील पूरस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे.
Aug 13, 2019, 11:54 AM ISTपूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु
आता पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.
Aug 13, 2019, 10:16 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर
पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला.
Aug 13, 2019, 09:47 AM ISTसातारा | संपूर्ण गाव खचल्यामुळे मोठं नुकसान
Satara Tolewadi_Due_To_Land_Slide_Villegers_Leave_Theirs_Home
Aug 12, 2019, 09:15 AM ISTतासावडे, सातारा : टोलनाक्यावरची टोलवसुली थांबवली
तासावडे, सातारा : टोलनाक्यावरची टोलवसुली थांबवली
Aug 10, 2019, 05:25 PM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTसातारा | कोयनेत ५ दिवसांत ५० टीएमसी पाणी
सातारा | कोयनेत ५ दिवसांत ५० टीएमसी पाणी
Aug 9, 2019, 07:40 PM ISTसातारा | आव्हान संसार उभारण्याचं, चिंता भविष्याची
सातारा | आव्हान संसार उभारण्याचं, चिंता भविष्याची
Aug 9, 2019, 07:25 PM ISTपीक पाणी | सातारा | मुसळधार पाऊस, पुरामुळे शेतांमध्ये पाणीच पाणी
पीक पाणी | सातारा | मुसळधार पाऊस, पुरामुळे शेतांमध्ये पाणीच पाणी
Aug 8, 2019, 07:45 PM ISTपुराचा वेढा : कोल्हापुरात २२ तर सांगलीत ११ टीमच्या मदतीने बचावकार्य
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजारो लोक पुरात अडकले आहेत.
Aug 8, 2019, 03:51 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार (फोटो)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
Aug 8, 2019, 02:38 PM IST