बॉयफ्रेंडसाठी कुंकवाच्या धन्याला संपवलं! मामा, मामी आणि भाडेकरु; सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मामीने प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या मामाचा 5 लाख देऊन काटा काढला.
Dec 26, 2024, 02:32 PM ISTआमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती उघड
Pune Satish Wagh Wife Arrested In Murder Case
Dec 26, 2024, 10:00 AM IST800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Pune Satish Wagh Murder Case Full Timeline: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले पाहूयात...
Dec 11, 2024, 02:58 PM ISTआमदाराच्या मामाचा खून का झाला? पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, 'शेजाऱ्यांनी...'
Pune Satish Wagh Murder Case Commissioner Amitesh Kumar: पुणे पोलीस आयुक्त आयुक्त अमीतेश कुमार यांनी ही हत्या कशासाठी करण्यात आली याबद्दलची माहिती दिली आहे.
Dec 11, 2024, 02:24 PM ISTपुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती! धावत्या कारमध्येच...
MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case: आमदाराच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
Dec 11, 2024, 12:11 PM IST