VIDEO : पुन्हा एकदा सौदीमध्ये भारतीय कामगारांना क्रूर मारहाण!
मूळच्या केरळच्या असणाऱ्या पण, कामासाठी दुबईत असणाऱ्या तीन कामगारांनी आपल्या कुटुंबीयांकडे एक धक्कादायक व्हिडिओ पाठवत आपल्याला मदत करण्याची मागणी केलीय
Dec 24, 2015, 12:39 PM ISTअहमद जावेद सौदीचे भारतीय राजदूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:21 AM ISTमुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आता भारताचे सौदीतील राजदूत
मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Dec 12, 2015, 09:02 AM ISTसलमाननं 1,18,92,42,10 रुपयांत बुक केलं सर्वात महागडं हॉटेल!
सौदी अरबचा बादशाह सलमान बिन अब्दुल अजीज यांनी तब्बल एक महागडं हॉटेल आपल्या आगामी दौऱ्यासाठी बुक केलंय. या हॉटेलच्या बुकिंग हा सध्याचा चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 10, 2015, 06:39 PM ISTरियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
रियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
Oct 9, 2015, 02:39 PM ISTपगार मागितला म्हणून सौदी मालकानं तिचा हातच कापून टाकला
सौदी अरबच्या एका मालकानं आपल्या भारतीय नोकर महिलेचे हात कापून टाकल्याची क्रूर घटना उघड झालीय. भारत सरकारनंही या घटनेची तातडीनं दखल घेतलीय.
Oct 9, 2015, 12:55 PM ISTघरात मेडसोबत चाळे करणाऱ्या दगाबाज नवऱ्याला केलं Expose,पत्नीवरच संकट
सौदी अरबमध्ये दगाबाज नवऱ्याचे चाळे एका व्हिडिओद्वारे एक्सपोज करणाऱ्या महिलेला आता शिक्षा भोगावी लागू शकते. देशातील डिफेमेशन कायद्याअंतर्गत पत्नीला शिक्षा होऊ शकते. सौदी अरबच्या एका महिलेनं मेडसोबत फ्लर्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता.
Oct 8, 2015, 02:55 PM ISTव्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण
सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय.
Sep 21, 2015, 12:27 PM ISTसौदीमध्ये ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा
सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली.
Jun 10, 2015, 02:35 PM ISTअधल : लग्नापासून वंचित स्त्रियांनी पालकांनाच शिकवला धडा
गेल्या वर्षी सौदी अरेबियातील 23 स्त्रियांनी आपल्या अधिकारासाठी आवाज उठवत आपल्या जन्मदात्यांनाच अद्दल घडवलीय, अशी माहिती ‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’ समितीनं दिलीय.
Jul 4, 2014, 10:07 PM IST‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा
सौदी अरेबियात पाच लोकांना प्रत्येकी 39 वर्षांची कैद आणि 8000 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच की त्यांनी तीन महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत सहभाग घेतला होता.
May 11, 2014, 10:04 AM IST