अतिशय वेगात येणारा बॉल खेळाडूने पकडला आणि मोठा अनर्थ टळला
क्रिकेटच्या बॉलमुळे आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. बॉल लागल्यामुळे अनेकांनी आतापर्यंत आपलं जीव गमावले आहेत.
Mar 14, 2018, 02:35 PM ISTमुंबई - मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवासी बचावले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 08:21 PM ISTमुंबई - समुद्रात अडकलेल्या नौकेची हेलिकॉप्टरने सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 02:55 PM ISTआरपीएफ जवानाने वाचवले माय-लेकीचे प्राण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 11:37 PM ISTआरपीएफच्या प्रसंगावधानामुळे वाचले मायलेकींचे प्राण
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये चढणा-या दोन प्रवाशांचे प्राण कुर्ला आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवले.
Dec 20, 2016, 01:55 PM IST५० विद्यार्थ्यांनी भरलेली बस पडली पाण्यात
राजस्थानमध्ये एक बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे नदीत पडली. या बसमधल्या ५० विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
Aug 8, 2016, 11:28 AM ISTवडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलाने वाढवलं वजन
या मुलाने असं का केलं असं काही की...
Jul 15, 2016, 04:51 PM ISTसमुद्रात बुडणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा या मच्छिमाराने वाचवला जीव
पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.
Feb 2, 2016, 09:21 PM ISTशिवसैनिकाने वाचवला मुस्लिम तरुणींचा जीव
सेल्फी काढण्याचा नाद जिवावर बेतला.
Jan 10, 2016, 06:44 PM ISTरेल्वे रूळ ओलांडताना थोडक्यात बचावला चिमुकला
रेल्वे रूळ ओलांडताना थोडक्यात बचावला चिमुकला
Dec 20, 2015, 08:56 PM ISTग्रीन कॉरीडॉरमध्ये मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 09:09 PM IST'जॉन'नं वाचवले महाराजांचे प्राण, शिक्षण विभागानं तोडले अकलेचे तारे
तेलंगनाच्या शिक्षण विभागाने सहावीचं 'अवर वर्ल्ड थ्रू इंग्लीश' हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात शिक्षण विभागानं अकलेचे तारे तोडल्याचं समोर येतंय.
Jul 15, 2015, 12:34 PM ISTव्हिडीओ | आजोबांनी जीव धोक्यात टाकून नातीचे प्राण वाचवले
ऑस्ट्रेलियात 62 वर्षाच्या आजोबांनी, जीव धोक्यात घालून, अठरा महिन्याच्या नातीचे प्राण वाचवले आहेत. ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jul 7, 2015, 07:45 PM ISTव्हॉट्सअॅपमुळे एकाचा जीव वाचला
व्हॉट्स अॅप म्हणजे टाईमपास. मात्र याच व्हॉट्सअॅपचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय. ए डी कांबळे यांचा प्राण व्हॉट्स अॅपमुळे वाचलाय. कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते, कांबळेंना डायलॅसिसची गरज होती.मात्र त्यासाठी त्यांना दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती.
Nov 19, 2014, 09:17 PM IST