स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.
Mar 12, 2015, 02:01 PM ISTकेवळ मुलाखत द्या आणि मिळवा स्टेट बँकेत नोकरी!
स्टेट बँक ऑफ बिकानेर तसंच जयपूरमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
Jan 16, 2015, 02:16 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM IST‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता.
Sep 6, 2014, 08:26 PM IST‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सुरू करणार 5000 नवे ATM
मुंबईः चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल पाच हजार एटीएम सुरू करणार आहे. डेबिट कार्डमागे एटीएम व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतला आहे. एटीएम मशिन्सची उपलब्धता ही समस्या असून मशिन्स जसजसे मिळतील तशी एटीएमची संख्या वाढवली जाईल, असं बँकेचे एमडी कृष्णकुमार यांनी सांगितलंय.
Jul 2, 2014, 09:31 AM IST`एसबीआय`मध्ये ७२०० पदांसाठी होणार भरती
देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती होणार
आहे.
नोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!
देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.
May 29, 2014, 08:39 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`
आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.
May 20, 2014, 05:26 PM ISTलहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं
लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.
May 9, 2014, 11:28 AM ISTखुशखबर, स्टेट बँकेत नोकरीची संधी
बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Apr 7, 2014, 01:30 PM ISTकोल्हापुरात चोरीचं सत्र सुरूच
कोल्हापूरात चोरीचं सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.
Aug 3, 2013, 11:41 PM ISTएसबीआयचे ‘कॅम्पस इन्टरव्ह्यू’ बंद!
एसबीआय अर्थात ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयीकृत बँकेनं गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले कॅम्पस इन्टरव्ह्यू घटनाबाह्य ठरवलेत. तसंच यापुढे हे धोरण बंद करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Apr 4, 2013, 10:44 AM ISTस्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!
पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.
Mar 6, 2013, 08:11 AM ISTबॅंकेत १०,५०० जॉब, चला लागा कामाला
आज काल नोकरी मिळणे कठीण आहेच आणि मिळाली तर ती टिकविणे महाकठीण. आर्थिक मंदीचे कारण देऊन कामावरून कमी केले जाते. मात्र, चांगली आणि भरोशाची संधी असेल तर ती बॅंकेत आणि हि बॅंक राष्ट्रीयकृत असेल तर, सोन्याहून पिवळे. मित्रानो चांगल्या जॉबच्या विचारात असाल तर आतापासून कामाला लागा. स्टेट बँकेत मेगाभरती आहे.
Jun 27, 2012, 09:06 AM IST