कर्जाची मुदत 25 वर्षे असल्यास...
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:45 AM ISTएसबीआयच्या व्याजदर कपातीने ग्राहकांना कसा होणार फायदा...घ्या जाणून
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:34 AM ISTकधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
Dec 20, 2016, 10:47 PM ISTगरिबांसाठी खूशखबर ! स्टेट बँक आणणार क्रेडिट कार्ड
नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून एसबीआय लवकरच गरीबांसाठी २५००० रुपयांपर्यंत लिमिट असलेला क्रेडिट कार्ड सेवा देणार आहे.
Dec 12, 2016, 04:08 PM ISTमुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली.
Dec 10, 2016, 08:08 AM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 08:12 PM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे.
Nov 20, 2016, 04:44 PM ISTजनता हैराण, माल्याचे १२०० कोटी कर्जबुडीत...
नोटाबंदीमुळं देशातली जनता हैराण, परेशान आहे... तर दुसरीकडं फरारी उद्योगपती विजय माल्ल्याचं 1200 कोटींचं कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलंय... हे असं का होतंय, पाहूयात हा रिपोर्ट...
Nov 17, 2016, 06:06 PM ISTनोटाबंदीनंतर ठेवीदारांच्या व्याज दरात कपात
नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.
Nov 17, 2016, 01:37 PM ISTमाल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा
एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय.
Nov 16, 2016, 11:07 AM ISTएसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत.
Nov 15, 2016, 09:41 AM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTपहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी
पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.
Nov 11, 2016, 05:48 PM ISTएटीएम कार्ड वापरताना सावधानता बाळगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 12:09 AM IST'एसबीआय'कडून ६ लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक
.स्टेट बँकेच्या सिस्टममध्ये व्हायरस गेल्याच्या भीतीने बँकेने ६ लाख कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत.
Oct 19, 2016, 02:57 PM IST