sea

गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

Sep 26, 2015, 10:08 PM IST

VIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...

आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. 

Sep 17, 2015, 11:47 PM IST

नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे. 

Aug 28, 2015, 10:20 PM IST

मुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात

मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.

Aug 12, 2015, 09:40 AM IST

पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 1, 2015, 10:31 PM IST

'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश

'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय.  सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.

Feb 17, 2015, 08:35 PM IST

ओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेला 'यूएसएस कार्ल विन्सन' या विमानवाहू युद्धनौकेद्वारे नेण्यात आला होता. इंथं त्याचा मुस्लिम रिती रिवाजाप्रमाणं मृतदेह दफन करण्यात आला.
 

Oct 8, 2014, 02:01 PM IST

खुशखबर! मुंबईत आता बस समुद्रावर चालणार

मुंबई: (एहसान अब्बास, प्रतिनिधी) -  मुंबईत रस्त्यानंतर आता समुद्रातही बस धावणार आहे. बेस्टनं मुंबईत 'डक बस' सुरू करण्याची तयारी चालवलीय. ही डक बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. डक बस सुरू झाल्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल. 

Jul 17, 2014, 04:59 PM IST