seats

महायुतीतील नेत्यांनी जास्त जागांची हाव धरु नये - शिवसेना

 शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनानं महायुतीतील पक्षांना जागांची जास्त हाव न धरण्याचा इशारा दिलाय. महायुतीतील सर्वच पक्षांनी महायुतीचे राज्य आधी आणावे जागांची हाव न करता ज्याची जेथे ताकद आहे तेथे त्याने लढावे व जेथे कमी जोर आहे तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे असा इशारा सामनानं अग्रलेखात दिलाय.

Sep 13, 2014, 05:51 PM IST

महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम

15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.

Aug 17, 2014, 12:37 PM IST

शरद पवारांनी दिले जागा वाढीबद्दलचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त 8 ते 10 जागा वाढवून मिळतील, अशी शक्यता आहे. 

Aug 8, 2014, 09:03 AM IST

सुपारी फुटत नाही, म्हणून नवरीही नटत नाही

महायुतीच्या आजच्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येत्या आठवडाभरात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Jul 28, 2014, 07:43 PM IST

IITमध्ये हजारो जागा रिकाम्या, अॅडमिशन्सच नाही

देशातील प्रतिष्ठित इंजिनियरिंग संस्था आयआयटीमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठ दाखवलीय. यावेळी ६५० जागा रिकाम्या राहिल्या असून अदयाप कोणीही प्रवेश घेण्यासाठी आले नाहीय. 

Jul 7, 2014, 05:30 PM IST

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्तच जास्त जागांची मागणी करणार आहे, असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Jun 16, 2014, 05:10 PM IST

राज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

Jan 28, 2014, 12:58 PM IST

जागावाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादीपुढे नरम!

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. या संदर्भातसोमवारी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली.

Oct 15, 2013, 07:17 AM IST

राज्यात इंजिनिअरींगच्या जवळपास ६० हजार जागा रिक्त

राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडलाय. एकिकडे राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारोच्या संख्येने जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे राज्यचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदे रिक्त आहेत.

Jul 20, 2013, 08:33 PM IST