पाकिस्तानात तयार झालेले भूसुरूंग लष्कराच्या हाती
भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा पकडला आहे.
Aug 2, 2019, 06:49 PM ISTबडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू
दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला
Jun 28, 2019, 09:07 AM ISTशोपियान सेक्टरमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान
अजूनही काही दहशतवादी लपून बसले असून चकमक सुरू आहे.
Jun 23, 2019, 08:03 AM ISTVIDEO | शोपियाँमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
VIDEO | शोपियाँमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
Jun 11, 2019, 11:35 AM ISTकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा
याठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2019, 08:52 AM ISTजम्मू काश्मीर | शोपियानमध्ये लष्कर - अतिरेक्यांमध्ये चकमक
जम्मू काश्मीर | शोपियानमध्ये लष्कर - अतिरेक्यांमध्ये चकमक
Jammu And Kashmir 2 Terrorist Gunned Down In Encounter With Security Forces
शोपियामध्ये दहशतवादी - सुरक्षादलांमध्ये चकमक, गोळीबार सुरू
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले
May 31, 2019, 08:39 AM ISTसुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान
शोपिया, पुलवामा, अवंतिपोरा आणि श्रीनगर या भागांत मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी
May 24, 2019, 12:18 PM ISTपुलवामामध्ये चकमक सुरु, तीन अतिरेक्यांना कंठस्नान
. यामध्ये एक जवान शहीद झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
May 16, 2019, 07:36 AM ISTचंद्रपुरात ५२ संवेदनशील मतदान केंद्र, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
४ हजार पोलीस कर्मचारी आणि २० हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती
Apr 10, 2019, 05:00 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
सुरक्षादलाकडून संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे
Mar 30, 2019, 12:11 PM ISTजम्मू-काश्मीरमधील यारीपोरातून स्फोटके जप्त; एकाला अटक
जम्मू-काश्मीर पोलिसांनी यारीपोरातील अय्यूब राठेरला अटक केली आहे.
Mar 13, 2019, 11:21 AM ISTजम्मू कश्मीर | पुलवामा - त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू कश्मीर | पुलवामा - त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu Kashmir Two Terrorist Gunned Down By Security Forces