पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार
भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.
Mar 25, 2016, 08:53 PM ISTअखेर विराटनं सोडलं मौन, म्हणाला टीकाकारांना लाज वाटली पाहिजे
वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर शाब्दिक आक्रमण केलं होतं. मात्र या सगळ्यावर विराटनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्यानं आता हे मौन सोडलंय.
Apr 10, 2015, 03:57 PM ISTऑस्ट्रेलियाच विजयाची खरी दावेदार - युवराज सिंग
भारताला वर्ल्डकपच्या सेमाफायनल मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी जगभरात टीम इंडियाच्या प्रदर्शनाचं कौतुक होतंय. मात्र, ऑस्ट्रेलिया या मॅचमध्ये विजयाची खरी दावेदार टीम होती, असं भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला वाटतंय.
Mar 27, 2015, 02:57 PM ISTटीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय.
Mar 27, 2015, 12:46 PM ISTफॅन्सकडून टीव्हीची तोडफोड, अनुष्काचे फोटो जाळले!
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या दारूण पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स कमालीचे चिडलेत.
Mar 26, 2015, 11:51 PM ISTपराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच...
Mar 26, 2015, 11:07 PM IST...आणि अनुष्कानं आपला चेहरा तळहातांत लपवला!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या सेमीफायनल मॅचमध्ये विराट कोहली केवळ एक रन बनवून आऊट झाला. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही क्षण स्तब्ध झाली होती.
Mar 26, 2015, 10:33 PM ISTपराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
Mar 26, 2015, 09:40 PM ISTपाहा आज कोणाला आली युवराजची आठवण!
आज भारताला पराभूत होतांना पाहतांना एका खेळाडूची फार आठवण येत होती. तो खेळाडू म्हणजे भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग.
Mar 26, 2015, 06:04 PM ISTटीम इंडियाला चिअर करण्यासाठी आल्यात खास व्यक्ती
आज सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅचसाठी भारतीय टीमला वेगवेगळ्या प्रकारे चिअर करण्यात येत आहे.
Mar 26, 2015, 02:35 PM ISTRecords: इंडिया-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमधील आजचे 'रेकॉर्ड्स' आणि 'फॅक्ट्स'
आज सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती न्यूझीलंडबरोबर थेट फायनलमध्ये खेळणार आहे.
Mar 26, 2015, 01:53 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत.
Mar 25, 2015, 09:03 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
सट्टेबाजांची पसंती कुणाला?
Mar 25, 2015, 08:49 PM ISTपाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय
पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.
Mar 25, 2015, 06:36 PM ISTन्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी
सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.
Mar 25, 2015, 02:19 PM IST