सिनेटच्या निकालानंतर युवकांतील संभ्रम दूर, राऊत आणि वडेट्टीवारांची वक्तव्ये
confusion will be removed among youth after Senate verdict, Raut and Vadettivar's statements in matter
Sep 28, 2024, 12:15 PM ISTसिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?
युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया.
Sep 27, 2024, 08:06 PM ISTसिनेट म्हणजे नक्की काय? निवडून आलेल्या सदस्यांचे काय असते काम?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला असून यात आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे वरचष्मा पाहायला मिळतोय.पण सिनेट म्हणजे काय? निवडून आलेल्या सदस्यांकडे काय जबाबदारी असते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.सिनेटला अधिसभा असे म्हणतात. ज्याप्रमाणे विधीमंडळात विधानसभा असते, तिथं कायदे-धोरणं ठरवली जातात. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेत 41 सिनेट सदस्य असतात.
Sep 27, 2024, 07:29 PM ISTThackeray Vs Thackeray | एका ठाकरेंना रोखण्यासाठी ठाकरेंचा बीग प्लान, पाहा कोणत्या निवडणुकीत रंगणार सामना
Thackeray's big plan to stop one Thackeray, see in which election the match will be played
Jan 6, 2023, 05:15 PM ISTहे आहेत युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेटचे शिलेदार
हे आहेत युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेटचे शिलेदार
Mar 29, 2018, 04:17 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:00 PM ISTमुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय.
Mar 25, 2018, 09:23 AM IST