sensex

Share Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं

Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.

Aug 5, 2024, 11:38 AM IST

LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई

LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.

Jul 28, 2024, 04:24 PM IST
Sensex crossed the 80 thousand mark share market update PT41S

Share Market Update: सेनसेक्सनं पार केला 80 हजारांचा टप्पा

Sensex crossed the 80 thousand mark share market update

Jul 3, 2024, 07:10 PM IST

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सेंसेक्स पहिल्यांदा 77 हजाराच्या पार

तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर शेअर बाजाराने उच्चांक गाठला आहे. 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारलं आहे. सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच त्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळाले. शेअर बाजार सुरु होताच त्याने उच्चांक गाठला आहे. 

Jun 10, 2024, 12:23 PM IST

Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?

Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 5, 2024, 10:40 AM IST

Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड

Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीच्या कलांचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळलेला होता. 

 

Jun 4, 2024, 02:12 PM IST

NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला

LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे. 

 

Jun 4, 2024, 12:27 PM IST

'एक्झिट पोल नंतर आणि निकालाच्या आधी..' गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनी जाणून घ्या Investment Stratergy

Investment Stratergy:  तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी काय असायला हवी? निफ्टी-बँक निफ्टीवर तुम्ही कोणत्या लेव्हलकडे लक्ष ठेवायला हवे?  गुंतवणूकदार, ट्रेडर्सने कशी गुंतवणूक करायला हवी? 

Jun 3, 2024, 02:39 PM IST

शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी

Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

May 23, 2024, 01:45 PM IST

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली. 

 

Feb 11, 2024, 04:09 PM IST

बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. 

Feb 1, 2024, 11:14 AM IST

Share Market : 77 हजारांचे झाले 5.4 लाख; 'या' शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं

Share Market : शेअर बाजारात सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व आर्थिक बाबींवर होताना दिसतात. याच शेअर बाजारासंबंधीची ही मोठी बातमी 

 

Jan 26, 2024, 10:10 AM IST

मोठी बातमी! उद्याची सुट्टी रद्द, शनिवारीही सुरु राहणार शेअर मार्केट

उद्या म्हणजेच शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे. विशेष सत्रादरम्यान गुंतवणूकदार ट्रेडिंग करु शकतात. 

 

Jan 19, 2024, 03:09 PM IST

आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची

Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार. 

 

Jan 12, 2024, 08:49 AM IST